विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील २६व्या सामन्यात पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बाबर आझमचे अर्धशतक किंवा शाहीन आफ्रिदीचा वेग कामी आला नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 गडी राखून विजय मिळवला.
World Cup 2023 Points Table Semi Final Equation For Pakistan And New Zealand: ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला. या विजयासहीत ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. 292 धावांचा पाठलाग करताना...
Semi-Final Qualification Scenario for Pakistan : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना (PAK vs NZ) अखेर पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण डकवर्थ लुइस नियमानुसार (DLS method) पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित केलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खात्यात दोन...
World Cup 2023 First Nation Knocked Out: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून धक्के खात असलेला इंग्लंडचा संघ हा यंदाच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नेदरलॅण्ड वर्ल्ड कपमधून आधी बाहेर पडणार...
World Cup Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात झाल्यानंतर आता सर्व संघांनी पाच सामने खेळले आहेत. पाच सामन्यानंतर टीम इंडिया 10 अंकासह पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी विराजमान झालीये. तर दुसरीकडे साऊथ अफ्रिका 4 सामन्यातील...
Rohit Sharma : यंदाचा वर्ल्डकप टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. 2011 नंतर भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जातोय. वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिलीये. यामध्ये टीम इंडियाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला...
WC Points Table : रविवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर वर्ल्डकपच्या स्पर्धेचा पाचवा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या टीमचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला 200 रन्सचं टारगेट दिलं होतं. यावेळी भारताने हे...
World Cup Video : पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं नुकतंच यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीनं सुरुवात केली. हैदराबादमध्ये पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सशी भिडला. जिथं संघानं नेदरलँड्सचा पराभव केला. पाकच्या खात्यात आलेल्या या विजयामुळं संघाचं मनोधैर्य तर वाढलंच...
World Cup Shubman Gill Health Update: नुकत्याच सुरु झालेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय (ODI World Cup-2023) विश्वचषकामध्ये सध्या एक एक संघ त्यांच्या परिनं साखळी सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत. काही नव्या संघांनी क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधलेलं असतानाच भारतही या स्पर्धेत एक अनुभली...
या सामन्याने विश्वचषकाची समीकरणे कशी बदलतील? जाणून घेऊया…
गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका अव्वल पाकिस्तानविरुद्धचा पाचवा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. संघाने 6 सामने खेळले आहेत. त्याला अजून ३ सामने खेळायचे आहेत.
आता टीम इंडिया टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे समान गुण आहेत. जास्त नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिका अव्वल आहे. भारताचे साखळी फेरीत 4 सामने बाकी आहेत.
न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. 5 पैकी 4 सामने जिंकून त्याचे 8 गुण झाले आहेत. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडचा सहावा सामना आहे. ज्याने 5 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत.
टीम इंडियाला टेबल टॉपर बनण्याची संधी भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आहे. तो जिंकून पुन्हा अव्वल स्थानावर येण्यास सक्षम असेल. इंग्लंडनंतर टीम इंडियाचे पुढील सामने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडविरुद्ध आहेत. भारताने हे सर्व सामने जिंकल्यास ते 18 गुणांसह साखळी फेरीतील गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचू शकतात.
आज न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना न्यूझीलंड ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आज जर ते ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले तर त्यांचे पुढील सामने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध होतील. न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला तरी 12 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने आज जरी हा सामना गमावला तरी त्याच्या स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही.
पाकिस्तानचे उपांत्य फेरीचे समीकरण पाकिस्तानला सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इतके सामने गमावल्यानंतरही बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबतचे पुढचे सामने जिंकल्यास त्यांचे १० गुण होतील. इतक्या गुणांसह उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहू शकते. पण ते नेट रन रेटवरून ठरवले जाईल.