परभणी जिल्ह्यातील पुनर्रचित मतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिद्ध
परभणी : जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या यादीतील बदल प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावित यादीनुसार होणारे बदल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या शिफारशीसह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक...