व्यवसायिकास खंडणी मागणाऱ्या 2 पत्रकारांवर गुन्हा दाखल: व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली, खोटी बातमी लावून बदनामी

पुणे5 तासांपूर्वीकॉपी लिंकव्यवसायिकाला खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 64 वर्षीय वयवासायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय पोवार (वय-40 रा. कर्मभुमीनगर, लोहगाव, पुणे), शब्बीर शेख (रा. आळंदी-धानोरी रोड, बुद्ध विहार जवळ, विश्रांतवाडी) यांच्यावर...