अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, ‘या’ युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; KL Rahul च्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी!

India Vs Austrelia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar)...

आगरकर मोठा धक्का देण्याच्या तयारीत? World Cup संघातून ‘या’ दोघांना मिळू शकतो डच्चू तर…

World Cup 2023 Team India Changes: भारतामध्ये यंदाच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचष कस्पर्धेसाठी सर्व देशांनी आपआपल्या संघांची घोषणा केली आहे. अनेक संघांनी यासंदर्भातील तयारीही सुरु केली आहे. भारतीय संघ सध्या आशिया चषक स्पर्धा खेळत असून त्यानंतर भारत विश्वचषक स्पर्धेपूर्वी...

रेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग…

Virendra Sehwag Replied Trollers: सध्या देशात भारत की इंडिया या नावावरुन वाद सुरु आहेत. इंडियाऐवजी आता भारत असा उल्लेख करावा असा मतप्रवाह सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी या मतप्रवाहाला पाठींबा देत आहेत. यात माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेदेखील उडी घेतली होती. आगामी...

आफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, ‘विराट असे फटके…’

Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: भारताने नेपाळविरुद्धचा सामना जिंकत आशिया चषक स्पर्धेतील 'सुपर-4'मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान असं असलं तरी या सामन्यापूर्वी झालेला पाकिस्तानचा सामना अजूनही चर्चेत असून या सामन्यात विराट कोहली केवळ...

जय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, ‘आम्ही अनेकदा…’

PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार आपल्या दुसऱ्या सामन्यात नेपाळवर 10 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेमधील भारताचा दुसरा सामनाही पावसात वाहून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच सुदैवाने...

प्रत्येक Boundary नंतर रावणाच्या लंकेत श्री रामाचा जयजयकार! Ind vs Pak सामन्यातील Videos

India Vs Pakistan Asia Cup 2023 Video: भारत आणि पाकिस्तानदरम्यान आशिया चषक स्पर्धेमध्ये शनिवारी झालेला सामना पावसात वाहून गेला. श्रीलंकेतील कॅण्डी येथील मैदानावर झालेल्या सामन्यातील पहिलाच डाव खेळवण्यात आला. त्यानंतर सातत्याने पाऊस पडत असल्याने दुसऱ्या डावामध्ये एका षटकाचाही खेळ झाला नाही. त्यामुळेच...

World Cup साठी भारतीय संघ निश्चित! मध्यरात्रीच्या बैठकीत निर्णय; संजूला डच्चू तर 15 खेळाडूंमध्ये…

India World Cup Squad Finalised: भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने 15 सदस्यांचा संघ निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2023 च्या स्पर्धेत झालेल्या सामन्यानंतर निवड समितीची बैठक झाली....

Video: इशानला Out केल्यानंतरची ‘ती’ कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज

Haris Rauf After Ishan Kishan Wicket Hardik Pandya Replied In Style: आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये ज्या गोष्टीची भिती होती अखेर तेच घडलं. हा सामना पावसामुळे कमी षटकांचा होईल किंवा रद्द करावा लागेल अशी शंका व्यक्त केली जात होती...

Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताची लाज राखणाऱ्या पंड्याचं खुलं आव्हान; म्हणाला, ‘आम्ही…’

Hardik Pandya After India Vs Pakistan Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आशिया चषक स्पर्धेतील सामना पावसात वाहून गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. पाकिस्तानी संघाने सुरुवातीपासूनच सामन्यात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पाकिस्तानी...