विजय वडेट्टीवारांनी काढला बाबासाहेबांचा धर्म; मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर…
Vijay wadettiwar : बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय.. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं वड़ेट्टीवारांनी म्हटलंय.. ते परभणीत बोलत होते. परभणीत थायलंड इथल्या सहा...