‘विराटला कॅप्टन्सीवरून मी हटवलं नाही तर…’, सौरव गांगुलीचा सनसनाटी खुलासा!

Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...

‘कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?’ म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो…

Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...

MS Dhoni : धोनीने दिलेला ‘तो’ सल्ला कामी आला, कॅप्टन शाई होपने असा पलटला सामना!

Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप...

SA vs IND : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर Temba Bavuma ची सुट्टी, साऊथ अफ्रिकेला मिळाला नवा कर्णधार!

South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले...

IND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...

IPL 2024 च्या Auction ची तारीख ठरली! ‘या’ खेळाडूंना लागणार लॉटरी; जाणून घ्या खेळाडूंची बेस प्राईज

IPL 2024 Auction : सर्वांना उत्सुकता असलेल्या यंदाच्या आयपीएल लिलावाची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला (IPL 2024 Auction Date) होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा परदेशी म्हणजेच दुबईमध्ये (IPL 2024 Auction Venue) होणार...

Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचताच झाला ‘इज्जतीचा फालुता’, पाहा नेमकं प्रकरण काय?

No officials welcome for Pakistani players : वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांच्या (Australia vs Pakistan Test) मालिकेसाठी दाखल झाला आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर नवीन कर्णधार शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखालील संघ...

IND vs SA : कॅप्टन कुल धोनीला टेन्शनमध्ये टाकणाऱ्या ‘या’ खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

Team India Squad for South Africa tour : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच...

‘तेव्हा मी बघून घेईल…’, बीसीसीआय नुसतं कागदी घोडं नाचवतंय? Rahul Dravid यांचा सनसनाटी खुलासा!

Rahul Dravid On extension as head coach : बीसीसीआयने टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ वाढवल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांची नियुक्ती किती कालावधीसाठी असेल यावर बीसीसीआयने (BCCI) कोणतीही तारीख जाहीर केली नाही. पुढील वर्षी होणार्‍या टी-20...

IND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

Sanju Samson In Team India Squad : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा (India squad announced for South Africa tour) बीसीसीआयने केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी...