मी जिवंत आहे… गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत

Parabhani News : कृषि विभागाचा सावळा गोंधळ, जिवंत मजुरांना दाखवले मृत,आंदोलना नंतर कामावर घेतले. यानंतर मी जिवंत आहे अशा गळ्यात पाट्या बांधून मजूर  कार्यालयात आले. आमदारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलना नंतर चूक मान्य केली. कामावर रुजू होण्याचे लेखी आश्वासन...