8 वर्षांपासून कामे सुरू असलेल्या नाशिकरोडच्या नाट्यगृहाचे अखेर 26 जानेवारीला: महसूल आयुक्तांच्या सूचना; मेनगेट ते आयुक्तालय रस्ताही होणार खुला

नाशिकरोड3 तासांपूर्वीकॉपी लिंकगेल्या आठ वर्षांपासून कधी निधीच्या कामात तर कधी दप्तर दिरंगाईत अडकलेले नाशिकरोड येथील नाशिक विभागीय महसूल आयुक्तालयातील सभागृह वजा नाट्यगृहाचे अखेरीस २६ जानेवारीला लोकार्पण होऊ शकते असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर मेनगेट ते...

मराठा आरक्षणासाठी कायदा‎पारित करा; 24 पर्यंत मुदत‎: हिंगोली येथील सभेत जरांगे यांचा सरकारवर हल्लाबोल‎

हिंगाेली‎8 तासांपूर्वीकॉपी लिंकडिग्रस फाटा शिवारात कुठे टाळ मृदंगाचा‎गजर तर कुठे "एक मराठा लाख मराठा'',‎"अस कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत‎नाही'' अशा प्रचंड घोषणा देेत लाखो मराठा ‎‎बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या ‎‎ठिकाणी गुरुवारी सकाळपासूनच डिग्रस‎फाटा येथे दाखल झाले होते. सभेला...

हिंदूविरोधी का बोलता? म्हणत विश्वंभर चौधरींना धक्काबुकी: भाजप-संघ पदाधिकाऱ्यांचा सिन्नर वाचनालय सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात गोंधळ

सिन्नर10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकडॉ. चौधरी यांचे व्याख्यान सुरू असताना व्यासपीठाजवळ गदारोळ‌ केला.सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान सुरू होताच ते अवघ्या १० मिनिटांत बंद पाडून त्यांच्या हातातील माइक हिसकावून घेत त्यांना धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना रविवारी...

बुद्धिबळ खेळातील मोठे खेळाडू: वैशाली अन् प्रज्ञानंद पहिले ग्रँडमास्टर बहीण-भाऊ; वैशालीचा देशातील तिसरी महिला ग्रँडमास्टर म्हणून गौरवही

Marathi NewsSportsVaishali And Pragyananda Were The First Grandmaster Sister brothers; Vaishali Also Became The Third Woman Grandmaster In The Countryदिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली रमेशबाबी यांनी अनोखा इतिहास लिहिला. वैशाली स्पेनमध्ये...

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: निवडणुकीच्या वर्षात पं. मिश्रांच्या कथा 40%, तर धीरेंद्र शास्त्रींच्या 125% वाढणार

Marathi NewsLocalMaharashtraDuring The Election Year Pt. Mishra's Stories Will Increase By 40%, While Dhirendra Shastri's Will Increase By 125%रोशनी शिंपी | छत्रपती संभाजीनगर10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआध्यात्मातून राजकीय सांगड : ‘दिव्य मराठी’ने घेतला आढावा, आयोजनातून नेत्यांचा इमेज बिल्डिंगचा प्रयत्नमहाराष्ट्रातही रामराव ढोक महाराज...

‘रक्तदान चळवळीची उत्तम संस्कृती’: स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिराला प्रतिसाद

अमरावतीएका तासापूर्वीकॉपी लिंकरक्तदान ही काळाची गरज आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’द्वारे राबवण्यात आलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. अमरावतीत रक्तदानाची अतिउत्तम संस्कृती आहे. ती अशाच प्रकारे भविष्यातही जोपासली जावी, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले. दै. भास्कर समूहाचे अध्यक्ष...

आजपासून शहरात पेट्रोल ७९ पैसे, तर डिझेल २.२७ रुपयांनी स्वस्त: १२ वर्षांपूर्वी लादलेला कर रद्द, सकाळी ६ वाजेपासून नवे दर होणार लागू

संतोष देशमुख | छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वीकॉपी लिंकबारा वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात शहर सौंदर्यीकरणासाठी पेट्रोल व डिझेलवर प्रतिलिटर २ व ३ टक्के व्हॅट लावण्यात आला होता. तो कर अद्यापही सुरूच होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने २४ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते....

19 लाखपैकी 4 हजार रक्त पिशव्या एचआयव्हीबाधित: गतवर्षीच्या आकडेवारीतून माहिती, यंदा उपलब्ध नाही

राहुल जगदाळे | छत्रपती संभाजीनगर15 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकगेल्या वर्षी राज्यभरात संकलित १९ लाख २८ हजार पिशव्यांपैकी तब्बल ४ हजार ४६५ पिशव्या रक्त एचआयव्हीबाधित आढळल्या. त्या नष्टही करण्यात आल्या, परंतु अनवधानाने राहिलेल्या किंवा बाधित रुग्णाच्या विंडो कालावधीत घेतलेल्या रक्तामुळे धोका कायम असल्याची...

अवकाळी पावसाचे संकट: तीन दिवसांत 3.93 लाख हेक्टर पिके नष्ट; 22 जिल्ह्यांतील शेतकरी उद्ध्वस्त

मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकनांदेड-परभणीत गारपीट, धाराशिवला मोठा पाऊस३ हेक्टरपर्यंतची भरपाई देणार : मंत्रिमंडळात निर्णय२६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील २२ जिल्ह्यांना फटका बसला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, ३ लाख ९३ हजार ३२५ हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले. बुधवारी...

उद्धव ठाकरे यांना तर गटनेता ‎निवडीचे अधिकारच नव्हते‎: विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदेसेनेच्या वकिलांचा दावा‎

मुंबई‎43 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत ‎‎उद्धवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर‎शिंदेसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी ‎‎मंगळवारीही प्रश्नांचा वर्षाव केला. बंडानंतर २१ ‎‎जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांना ‎‎गटनेतेपदावरून हटवण्यासाठी झालेली बैठक ‎‎आणि त्यानंतर विधिमंडळाला दिलेले पत्र ‎‎कायदेशीर नाही, असे स्पष्ट...