‘या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..’; राज ठाकरेंचा सूचक इशारा
Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बाबासाहेबांना देशभरामध्ये आदरांजली वाहिली जात आहे. बाबासाहेबांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा दिला जात आहे. दादरमधील चैत्यभूमीपासून संसदेच्या आवारापर्यंत सर्वच ठिकाणी बाबासाहेबांना मान्यवरांनी आदरांजली...