ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून,...