‘आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण नकोच’ ओबीसीतूनच आरक्षणावर जरांगे ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...

मराठा आरक्षणाचा फैसला होणार! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष

Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...

मोठी बातमी! आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी समाजाचे साखळी उपोषण

जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...

तुमच्या संभाषणाच्या क्लीप व्हायरल करु; महाजनांवर का चिडले जरांगे-पाटील?

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.  मराठा समाजाला सरसकट...

हिंगोलीतील मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी मोठी अपडेट; पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...

आमच्या जीवावर आमदार होतो, घरी पाठवायला वेळ लागणार नाही; जरांगेंनी महाजनांना सुनावले

जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...

Manoj Jarange : मला कधीही अटक होऊ शकते; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

जालना : मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरु करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha...

मोठी बातमी! अजित पवार आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर, मराठा आंदोलक आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (Marathwada Sahitya Sammelan) उ‌द्घाटन पवार यांच्या हस्ते होणार...

‘कलंक लागलेला, दंगली भडकवणारा, वाया गेलेला छगन भुजबळ’ मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Maratha Reservaiton : कलंक लागलेला मंत्री, दंगली भडकवणारा, वाया गेलेला म्हणजे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) असा जोरदार हल्लाबोल करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ राजद्रोहाचा प्रकार करतायत, असं म्हणत...

140 एकर शेती, 20 हजार दुचाकी, 130 जेसीबीतून फुलांचा वर्षाव; जरांगेंची उद्या जालन्यात सभा

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा होत असून, या दौऱ्यातील पहिली सभा जालना शहरात होणार आहे. जालन्यातील (Jalna) नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर...