पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

Thane News Today: ठाण्यातील कळव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन बहिणींनी मिळून एका महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाणीपुरी खाताना महिला त्यांच्याकडे बघून हसत असल्याच्या संशयातून दोघींमध्ये वाद झाले आणि त्यातूनच हत्येचा...

मुंबईत 4 बोगस डॉक्टरांना अटक; युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखोंचा गंडा

Mumbai Crime News : मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने 4 बोगस डॉक्टरांना अटक केली. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणांसह, 14 लाखांची रोकड जप्त...

न्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : जामीनाच्या कादपत्रांवर न्यायाधिशांच्या सह्या झाल्याशिवाय आरोपींना जामीन मिळत नाही. मात्र, एका महिला वकिलाने न्यायाधीशाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दहिसर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या प्रकरणी आपल्या क्लाईंटसह न्यायव्यवस्थेलाच...

घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि… मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना

Mumbai Chembur Crime News : आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची खळबजनक घटना कल्याणमध्ये घडली होती. आता अशीच एक थरारक घटना मुंबईच्या चेंबुर परिसरात घडली आहे. चेंबूरमध्ये एका माथेफिरुने महिलेच्या घरात घुसून महिला आणि तिच्या मुलीवर वार करून स्वतः...

ठाकरेंच्या कट्टर समर्थकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले, कुटुंबीयांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

अमोल पेडणेकर, झी मीडिया Shivsena Sudhir More: घाटकोपरमधील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते व माजी नगरसेवक व विभागप्रमुख सुधीर मोरे (Sudhir More) यांनी गुरुवारी रात्री लोकल ट्रेनखाली आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे. त्यांच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान,...

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News:  माझी मंत्रालय आणि रेल्वेमध्ये ओळख आहे. तेथे तुम्हाला नोकरी लावून देईन,असे सांगून तो सर्वांकडून पैसे उकळायचा. असे एक एक करुन त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्याचा हे काळे कारनामे तब्बल 4 वर्षे सुरु होते. तब्बल चार वर्षांनी...

मी झोपेत असताना पती माझे ‘तसले’ फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव

Mumbai News Today:  मॅट्रिमोनिअल साइटवर लग्न जुळले, मुंबईतल्या मोठ्या बंगल्यात थाटात लग्नदेखील पार पडले. मात्र, नव्याचे नऊ दिवस संपताच पती आणि सासरच्या मंडळीने छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसंच, माझ्या संमतीशिवाय नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीने फोटो काढल्याचा आरोपही...

वसईः बहिणीच्या बर्थ-डेला जाताना काळाचा घाला; खड्ड्यांमुळे गमावला तरुणीने जीव

Mumbai News: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळं एका 27 वर्षीय विवाहित महिलेला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं संताप व्यक्त होत आहे. बहिणीचा वाढदिवस साजरा करायला जात असतानाच काळाने घाला घातला आहे. यामुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.  मुंबईसह राज्यात...