VIDEO: विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये राडा; भारतीय पेहरावात गेल्याने तरुणाला प्रवेश नाकारला

Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा...

Maharashtra Weather : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात...

इकडे निवडणुकीची धामधूम, तिकडे मुख्यमंत्री धारावीत, एकनाथ शिंदेंनी स्वत: रस्ते धुतले!

मुंबई : मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल (4 states results) जाहीर होत आहे. एकीकडे ही धामधूम सुरु असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे स्वच्छ मुंबई...

‘ट्रिपल इंजिन सरकार, ट्रिपल वसुली’; अमोल कोल्हेंना आला मुंबईच्या सिग्नलवर धक्कादायक अनुभव

मुंबई : वाहतूक सिग्नलवर (Traffic Signal) पोलिसांच्या वसुलीचा अनेकांना अनुभव येतो. मात्र, हाच वसुलीचा फंडा किती भयंकर आहे याचा अनुभव स्वतः राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना आला असून, पोलिसांच्या वसुलीची थेट आकडेवारीच त्यांनी...

31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामं होणार अन् अजित पवार मुख्यमंत्री होणार : संजय राऊत

MP Sanjay Raut: पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दत्ता दळवी (Dutta Dalvi) निष्ठावान सैनिक, कधीच झुकणार नाहीत, जबरदस्ती जेलमध्ये डांबून...

पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली; ‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले…

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 107 व्या भागात देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी रविवारी (26 नोव्हेंबर) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी 26/11 च्या हल्ल्यात...

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! ‘महारेरा’च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Maharera take action on 248 projects : नवीन घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर आताच सावध व्हा... तुम्ही ज्या बिल्डरकडून घर घेणार आहात, त्याची महारेरा नोंदणी आहे का? महारेरानं (Maharera ) या बिल्डरला काळ्या यादीत टाकलेलं नाही ना? याची...

मुंबईत छठपूजेवरुन राजकारण तापलं, पालिकेने परवानगी नाकारली; पुन्हा एकदा काँग्रेस भाजपमध्ये वाद

मुंबई : कांदिवलीत (Kandivali) महाराणा प्रताप उद्यानात काँग्रेसकडून आयोजित छठपूजाला (Chhath Puja ) पालिकेने परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबईत छठपूजेवरुन एकच वाद सुरु झाला.  छटपूजा हा उत्तर भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. मविआतील काही पक्षांकडून मुंबईत छठपूजेच्या...

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, ‘हे’ खेळाडू बाहेर

Team India Probable Playing-11: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतला सेमीफायनलचा पहिला सामना येत्या 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Mumbai Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New zealand) एकमेकांना भिडणार आहेत. न्यूझीलंडिविरुद्धच्या पहिल्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची...

मुख्यमंत्री आत्ताच भाजपमध्ये गेलेत, त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे: संजय राऊत

Sanjay Raut on BJP : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? असा परखड सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला...