परभणी जिल्ह्यातील पुनर्रचित मतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिद्ध

परभणी : जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या यादीतील बदल प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावित यादीनुसार होणारे बदल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या शिफारशीसह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक...

मी जिवंत आहे… गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत

Parabhani News : कृषि विभागाचा सावळा गोंधळ, जिवंत मजुरांना दाखवले मृत,आंदोलना नंतर कामावर घेतले. यानंतर मी जिवंत आहे अशा गळ्यात पाट्या बांधून मजूर  कार्यालयात आले. आमदारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलना नंतर चूक मान्य केली. कामावर रुजू होण्याचे लेखी आश्वासन...

ऐन ध्वजारोहणाच्या वेळी वीज खंडीत, मंत्री सावे संतापले; अधिकाऱ्यांची पळापळ

परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षाच्या (Marathwada Liberation Day) निमित्ताने विभागातील सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, तिकडे परभणी (Parbhani) शहरात महानगरपालिकेतील (Municipal Corporation) शासकीय ध्वजारोहणाच्या वेळीच विद्युत पुरवठा...

“त्यांना ऑनलाइनवरून लाईनवर आणले”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

परभणी :  आज परभणीमध्ये 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dar) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री रविवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक नेते उद्या (26 ऑगस्ट) रोजी परभणी दौऱ्यावर असणार आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि...

निवृत्त अधिकारी सुनील केंद्रेकारांना ‘बीआरएस’ची ऑफर; थेट शेतात झाली भेट

Sunil Kendrekar BRS Offer : धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी (Sunil Kendrekar) काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. प्रशासनातील एक चांगला...