फडणवीसांनी पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती, अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं?

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...

फडणवीस पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते,सुप्रिया सुळे थेटच म्हणाल्या

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...

फडणवीसांच्या पुढाकाराने सरकार आणलं,त्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका दरेकरांची प्रतिक्रया

मुंबई : नवाब मलिकांना (Nawab Malik) महायुती सरकारमध्ये समाविष्ट न करुन घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली.  हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप (BJP) पक्षाची भूमिका असल्याचं...

‘माझं अन् जितेंद्रचं पोटं दाखवलं, अरे त्याने काय…’; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पोटावरुन टोलवाटोलवी सुरु आहे. अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर अजित पवारांचं पोट सुटल्याचा फोटो पोस्ट...

‘इतरांवर शेणगोळे फेकून तुमचा…’; राजमुद्रेवरुन राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्याला मनसेनं झापलं

MNS Angry On Troller: सोशल मीडियावर राजकीय ट्रोलिंग आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आयटी विंग आज सक्रीय आहे. मात्र कधीतरी अगदी टोकाची टीका झाल्यानंतर परस्परविरोधी पक्ष एकमेकांवर सोशल मीडियावरच वाद घालू लागतात. तर कधीतरी एखाद्या ठराविक...

शरद पवारांचे निकटवर्तीय राहुल शाहांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामीन नामंजूर

सोलापूर : जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल शाह (Rahul Shah) यांच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. श्री संत दामाजी...

शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी कशी असू शकते? मनु सिंघवींचा सवाल

नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात (Election Comission) सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)...

‘देशाला मोदींशिवाय पर्याय नाही’, अजित पवारांचं विधान; शरद पवार म्हणाले ‘यापेक्षा वेगळा निकाल…’

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपा आघाडीवर असून, त्यांचीच सत्ता येईल असं चित्र दिसत आहे. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष सुरु केला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीआधीची सेमी-फायनल म्हणून पाहिली जात असलेल्या या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार...

ज्यांना भाजपसोबत जायचं होतं ते गेले, मी त्यांना कधीच बोलावलं नाही : शरद पवार

पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही गौप्यस्फोट केलेत त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.  शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित...

‘अजिबात खपवून घेणार नाही’; संघर्ष केला नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या (NCP) वैचारिक मंथन बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,...