ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी: ​​​​​​​राज्याबाहेर ऊस पाठवण्यावर घातलेली बंदी राज्यसरकारने उठवली

कोल्हापूर13 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकराज्यातील ऊस परराज्यात घालवण्यावर घातलेली बंदी आता राज्य सरकारने उठवली आहे. सहकार मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.यंदाच्या...