आजी-माजी आमदारात वाद: शाब्दिक चकमकीनंतर प्रकरण शांत; नरसीतील संत नामदेव मंदिर संस्थान व मंदिर जिर्णोद्धार समितीच्या बैठकीतील प्रकार

हिंगोली3 तासांपूर्वीकॉपी लिंकहिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज मंदिर संस्थान मध्ये सोमवारी तारीख 18 झालेल्या बैठकीत आमदार तानाजी मुटकुळे व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये झालेली 'तू तू मै मै' तालुक्यात चर्चेचा विषय...