मलिकांवरून फडणवीसांचे अजित पवारांना पत्र; वडेट्टीवार म्हणतात, भाजप हा धूर्त पक्ष असून…

Maharashtra Politics :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....

विजय वडेट्टीवारांनी काढला बाबासाहेबांचा धर्म; मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर…

Vijay wadettiwar : बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय.. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं वड़ेट्टीवारांनी म्हटलंय.. ते परभणीत बोलत होते. परभणीत थायलंड इथल्या सहा...

बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज…: वडेट्टीवारांचे वक्तव्य

परभणी : देशभरात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे. जर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दानपेटी काढल्या तर, त्या...

‘सोबत सभा घेतली, पण भुजबळांची भूमिका मान्य नाही’; वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य

नांदेड : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भूमिका वेगळी असून,  माझी भूमिका वेगळी आहे. त्यामुळे, त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही, असे थेट वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे. तसेच, इतरांच्या...

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही; ओबीसी सभेतून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

जालना : अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, "मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं...

गर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु झालंय. मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झालीय. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केल्याने ओबीसी नेते चांगलेच संतापले आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्या अल्टिमेटमला महाराष्ट्र सरकारने...

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न...

नांदेड प्रकरणावरून विरोधक आक्रमक, दोन्ही विरोधी पक्षनेते आज नांदेडच्या दौऱ्यावर

नांदेड : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी सरकारला दोषी ठरवत काही गंभीर आरोप देखील केले आहेत. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

ओबीसी बोगस प्रमाणपत्रावरून दोन्ही विरोधी पक्षनेते आमने-सामने; आरोपांच्या फैरी

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी (OBC)  बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असुन असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिले आहे....

सत्यनारायणाची पूजा सुरू आहे का?: ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवरून विजय वडेट्टीवार यांचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल

मुंबई43 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकविरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी ही काय सत्यनारायणाची पूजा सुरू आहे काय? असा कडा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना केला आहे.इंडिया आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी...