Team India News: सध्या वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) सुरु असून टीम इंजियाची घौडदौड सुरुच आहे. मात्र तरीही टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलेलं दिसतंय. टीमचा उपकर्णधार हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असून सेमीफायनलच्या सामन्यांसाठी तो उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. हार्दिकच्या अनुपस्थितीत सू्र्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) संधी देण्यात आली होती. मात्र आता हार्दिक पंड्या टीममध्ये परत आल्यानंतर कोणाला टीमबाहेर करणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
वर्ल्डकप 2023 ( ICC Cricket World Cup 2023 ) मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपलं स्थान कायम ठेवू शकतो. सूर्यकुमार ( Suryakumar Yadav ) यादवच्या खेळीवर कुणालाच शंका नाही. टी-20 फॉरमॅटमध्येही त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने आपला दबदबा प्रस्थापित केलाय.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कठीण परिस्थितीत असताना सूर्याने ( Suryakumar Yadav ) कर्णधार रोहित शर्मासोबत संयमाने फलंदाजी करत त्याचा बदललेला दृष्टिकोन दाखवून दिला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात 47 बॉल्समध्ये 49 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने प्लेईंग इलेव्हनमधील आपलं स्थान मजबूत केले.
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Suryakumar Yadav: रायपूरच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियावर 20 रन्सने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा मिळवला आहे. दरम्यान या सामन्याच्या टॉस...
मात्र सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav ) ही खेळी श्रेयस अय्यरसाठी धोक्याची घंटा समजली जातेय. घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधील शेवटच्या काही सामन्यांमध्ये कमबॅक करू शकतो.
चौथ्या नंबरवर फलंदाजी करणार के.एल राहुल
टीम इंडियाची माजी सिलेक्टर जतिन परांजपे यांनी सांगितलं की, ‘सूर्या टी-20 मध्ये काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहितीये. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चांगली गोष्ट म्हणजे त्याने परिस्थिती समजून घेतली आणि रोहितच्या उपस्थितीत फलंदाजाला साथ देण्याची भूमिका बजावली. परिस्थितीनुसार त्याची फलंदाजी अव्वल दर्जाची होती.
“आक्रमणाची वेळ आली आहे हे माहीत असतानाच त्याने स्क्वेअरच्या मागे सूर्याने ( Suryakumar Yadav ) आवडता पिकअप शॉट खेळला. इंग्लंडविरुद्ध त्याने गोलंदाजांचा धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामना केला. हार्दिक पांड्या टीममध्ये परतल्यास श्रेयसच्या जागी लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो,” असंही परांजपे यांनी म्हटलंय.
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सहजतेने मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. सूर्याबाबत बोलताना माजी भारतीय विकेटकीपर आणि कॉमेंट्रीटर दीप दास गुप्ता म्हणाले, ‘त्या पीचवर 280 च्या आसपास रन्स काढणं कठीण होईल. प्रतिस्पर्धी टीमला आव्हान देण्यासाठी 240 रन्स पुरेसे असतील याचं आकलन करण्यात तो यशस्वी ठरला. हे लक्षात घेऊन त्याने आपला खेळ बदलला. दुसरीकडे श्रेयस चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाहीये. मला विश्वास आहे की सूर्या किंवा हार्दिक यापैकी एकाचा वापर परिस्थितीनुसार पाचव्या आणि सहाव्या स्थानावर केला जाऊ शकतो.