India vs Sri Lanka ICC ODI World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) विजयाचा षटकार लगावला आहे. आता सलग सातवा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाच्या खात्यात सहा विजयांसह बारा पॉईंट्स जमा असून टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे (India vs Sri Lanka). मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) हा सामना होणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत सेमीफायनलचं तिकिट पक्कं करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
अशी असेल प्लेईंग इलेव्हन टीम इंडियाचा कर्णधार रोहत शर्मा या विश्वचषकात जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात रोहित शर्माने 398 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावलं होतं. दुसरीकडे सलामीवीर शुभमन गिलाला (Shubman Gill) अद्याप त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या सहा सामन्यात त्याला केवळ एक अर्धशतक करत आलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलच डावाची सुरुवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचं स्थान पक्कं आहे. विराट कोहलीसुद्धा जबरदस्त फॉर्मात आहे. विराटने सहा सामन्यात 354 धावा केल्या आहेत.
या खेळाडूला पुन्हा संधी या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला वारंवार संधी दिली जात आहे. पण गेल्या सहा सामन्यात त्याला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. यावरुन बरीच टीका होतेय. श्रेयस अय्यरच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात यावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. पण फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरलाच संधी मिळू शकते. श्रेयस अय्यरने नेटमध्ये आखूड टप्प्याच्या चेंडूवर जोरदार सराव केला. गेल्या काही सामन्यात तो आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद होतोय. त्याची ही कमकुवत बाजू विरोधी संघाच्या गोलंदाजांनी हेरली आहे.
U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
विकेटकीपरची जबाबादारी आणि पाचव्या क्रमांकावर केएल राहुलचं स्थानही अबाधित आहे. केएल राहुल मॅच फिनिशर ठरतोय. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरतोय, पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला स्थान मिळे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्याने 49 धावांची आक्रमक खेळी केली होती.
गोलंदाजीतही बदल नाही टीम इंडियाच्या गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीचा आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे वेगवान त्रिकूट जबरदस्त फॉर्मात आहे. शमीने अवघ्या दोन सामन्यात नऊ विकेट घेतल्यात. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाच तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादववर असेल.
श्रीलकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव