India Playing 11 vs England World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाची (Team India) विजयी घोडदौड सुरु आहे. सलग पाच सामने जिंकलेली टीम इंडिया आता सहाव्या विजयासाठी सज्ज झालीय. 29 ऑक्टोबरला भारताचा सामना इंग्लंडशी (India vs England) होणार आहे. लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार हार्दिक पांड्याची दुखापत आणि शार्दुल ठाकूरच्या खराब फॉर्ममुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात या दोघांना बाहेर बसवण्यता आलं होतं. त्यांच्याऐवजी सूर्यसुमार यादव आणि मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. हार्दिक पांड्या पुढचे तीन सामने खेळणार नसल्याने बीसीसीआने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध उतरवण्यात आलेली प्लेईंग इलेव्हनच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कायम राहिल अशी शक्यता आहे.
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने प्लेईंग इलेव्हनबाबत एक सल्ला दिला आहे. लखनऊची खेळपट्टी धीमी असून फिरकीला साथ देणारी आहे. अशात टीम इंडियामध्ये तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात यावा असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या जोडीला आर अश्विनला संघात घेण्याचा सल्ला हरभजनने दिलाय. विशेष म्हणजे हरभजन सिंगने मोहम्मद सिराजला आराम देण्याचा सल्ला दिला आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यावरही हरभजनने भर दिला आहे.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
Jasprit Bumrah Viral Post As Hardik Pandya Back To Mumbai Indians: भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल भाष्य केलं आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्याने जसप्रीत बुमराह दुखावला गेला असेल असं मत श्रीकांत यांनी...
Indian Cricket Team : वनडे वर्ल्ड कप संपताच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू झाली आहे, जून महिन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं (T20 World Cup 2024 Timetable) जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू होण्यास फारसा...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
Hardik Pandya In Mumbai Indians : गुजरात टायटन्सचा सेनापती पांड्या याचं (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक स्वागत करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्रेडिंग विन्डो नियमानुसार हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन...
सूर्या, शमी संघात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमारला संधी देण्यात आली. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्या केवळ दोन धावा करुन दुर्देवीरित्या रनआऊट झाला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवमध्ये एक धाव घेताना गैरसमज झाला आणि सूर्या बाद झाला. सूर्यकुमारचं वर्ल्ड कप पदार्पण दुर्देवी ठरलं. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीची संघातील जागाही पक्की आहे.
भारत-इंग्लंड हेड टू हेड भारत आणि इंग्लंडदरम्यान आतापर्यंत 106 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. यात भारताने तब्बल 57 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 44 सामन्यात भारतावर मात केलीय. दोन सामने टाय झाले तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात मात्र इंग्लंडचं पारडं जड आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान आतापर्यंत आठ सामने खेळवण्यात आलेत. यातल्या तीन सामन्यात भारत तर चार सामन्यात इंग्लंड विजयी झालाय. एक सामना टाय झाला.
भारताची इंग्लंडविरुद्ध संभाव्य प्लेईंग इलेव्हन रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी