Aurangabad News : औरंगाबादमधून मोठी राजकीय बातमी येत असून, औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत (Uday Singh Rajput) यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.
मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखीच वाढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हाच वाद औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. कारण यावेळी शिंदे गटाचे मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यात राडा पाहायला मिळाला. निधी वाटपावरुन ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीत प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. यावरुन पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांना उत्तर दिले. यावेळी राजपूत यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे धावून आले आणि वाद सुरु झाला. यावेळी दानवे आणि भुमरे यांच्या चांगलाच वाद झाला. या वादच एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
औरंगाबाद: शहरात आयोजित करण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या...
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद:</strong> शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. तर, मंत्र्यांनी येऊन या...
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
औरंगाबाद : शहरात तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे या बैठकीची प्रशासनाकडून गेल्या आठवड्याभरापासून जोरदार तयारी सुरू होती. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत होती....
औरंगाबाद : तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात (Marathwada) मंत्रीमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे संपूर्ण सरकार आज औरंगाबाद शहरात असणार आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार...
औरंगाबाद : उद्या औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)...
औरंगाबाद : शहरात उद्या म्हणजेच 15 सप्टेंबरला तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र, मराठवाड्यात आत्तापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोडीत काढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण, आतापर्यंत...
औरंगाबाद : औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उद्या औरंगाबादचा दौरा करणार आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील...
औरंगाबाद : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha-Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौर वाढले असून, दिल्लीतील नेत्यांचे देखील राज्यात सतत दौरे होतांना दिसत आहे. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे 16 सप्टेंबर...
औरंगाबाद : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा (Assembly-Lok Sabha Elections) गावकऱ्यांना जेवढा उत्साह नसतो तेवढा गावच्या राजकारणात आणि ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे, ग्रामपंचायत निवडणुक असो की, सरपंच (Sarpanch) पदाची निवड असो...
औरंगाबाद : अनकेदा वेगवेगळ्या कारणांवरून न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला जातो. पण काही वेळा वेगळं उदिष्ट ठेवून देखील याचिका केल्या जातात. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) अशाच एका प्रकरणात राजकीय हेतूने याचिका दाखल करण्यात...
औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, या घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना पाहायला...
औरंगाबादच्या जिल्हा नियोजन बैठकीत झालेल्या वादावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिकिया समोर आली आहे. “ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दखल घेत याबाबत जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्याला लेखी कळवण्यात येईल असे म्हटले. मात्र, त्यानंतर देखील आमदार राजपूत यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, पालकमंत्री यांनी त्यांना कडक शब्दात सूचना केल्या. त्यानंतर बैठक सुरळीत झाली.” तर कोणेही कोणाच्या अंगावर धावून गेले नाहीत, असा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे.