Congress Celebration in Beed : काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळाला असून, मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा (Congress Celebration) केला आहे. मात्र, बीड (Beed) जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कारण, राहुल गांधी यांना न्यायालयाने दिलासा दिल्याचे वृत्त येताच बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून 5 क्विंटल साखर वाटत आनंद साजरा केला आहे.
मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली. त्यानंतर, बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतचा रॅली काढून बीड बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी उंटावरून 5 क्विंटल साखर वाटप करून आनंद साजरा केला. त्यांच्या या अनोख्या जल्लोषाची शहरभरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीडमधील (Beed) वैद्यनाथ साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने साखरेचा जीएसटी न भरल्याने ही...
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shiv Shakti Parikrama Yatra) सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. पंकजा मुंडे याच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील...
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर हे आंदोलन पेटलं होतं. राज्यभरामध्ये या आंदोलनाचे लोण पेटलं आहे....
बीड : सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे ब्रेकवर गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय...
बीड: राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पाठोपाठ आता अजित पवारांची (Ajit Pawar) देखील सभा झाली. या दोन्ही सभेमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. काल झालेल्या अजित पवारांच्या सभेत तर शरद पवारांच्या विरोधात भाषणं...
बीड : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जात आहे. दरम्यान, प्रकरण...
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर जयदत्त क्षीरसागर (jaydatta kshirsagar) यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी आपल्या काकांकडे अजित पवार यांच्या गटामध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांचा निर्णय होत नसल्याने अखेर योग्य...
बीड: मराठवाड्यातील पावसाची (Marathwada Rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त...
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सभा पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही बीडमध्ये सभा पार पडली आहे. बीडमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय...
बीड : बीडमध्ये अजित पवार गटाच्या सभेत मोठा गोंधळ झाला. राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि छगन भुजबळ यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. छगन भुजबळ हे शरद पवार...
बीड : अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकरणात यावरून जोरदार चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान आता बीड जिल्ह्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी...
राहुल गांधींच्या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी बीड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत रॅली काढण्यात आली.
तसेच फटक्यांची जोरदार आतिषबाजी, घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच बीडच्या शहरवासियांना उंटावरून 5 क्विंटल साखर वाटण्यात आली.
ज्यात शहरातील नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते माता श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात भाषण करताना मोदी आडनावाबाबत भाष्य केले होते. ‘सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, ‘राहुल गांधींनी असं म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.’ त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मार्च महिन्यात निकाल देताना राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती. मात्र, आता याक निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली आहे.