Shrikant Shinde in Aurangabad : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha-Assembly Elections) अनुषंगाने सर्वच पक्षाचे नेतेमंडळी कामाला लागली आहे. तर अनेक नेते आता वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) देखील आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्षवाढीसाठी श्रीकांत यांनी आता दौरे सुरु केले असून, त्यांनी रविवारी (6 ऑगस्ट) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचा दौरा केला आहे. तर पुढे त्यांच्याकडून जालना आणि बीडचा देखील दौरा करण्यात येत आहे. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचाशी संवाद साधला.
मुख्यमंत्री पुत्र तथा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुद्धा केल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “पक्ष संघटनेचे काम कशाप्रकारे सुरु आहे हे पाहण्यासाठी हा दौरा आहे. तसेच या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करतोय यात शंका नाही. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आम्ही निरीक्षक पाठवले आहे, त्यात पक्षाची स्थिती सुद्धा पाहतोय.”
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपात्रतेच्या कारवाईवर नेमकी काय कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली हे सुप्रीम कोर्टात...
Supreme court On Shiv Sena | शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रदीर्घ काळापासून विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं लवकर...
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (18 सप्टेंबर) महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. दोन्ही प्रकरणं ही शिवसेनेशी संबंधित आहेत. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या (Thackeray Group)...
औरंगाबाद: शहरात आयोजित करण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या...
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
औरंगाबाद : शहरात तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे या बैठकीची प्रशासनाकडून गेल्या आठवड्याभरापासून जोरदार तयारी सुरू होती. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत होती....
मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या...
मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याचा निर्णय आता एक आठवड्यानंतर होणार आहे. कारण आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. शिंदे...
औरंगाबाद : औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उद्या औरंगाबादचा दौरा करणार आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील...
भंडारा: मराठा आरक्षणाच्या (Reservation) मुद्दयावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्याला आरक्षणाचे अधिकारच नाही, हे त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे जे दिल्लीत मुजरा करायला जातात, त्यांना...
दरम्यान पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, “पक्षाचे जुने नेते आमच्यासोबत असून, ती आमची ताकद आहे. विरोधक फक्त आमच्यावर आरोप करतात, मात्र आम्हाला मिळणार प्रतिसाद बघा, यातून आमची ताकत दिसत आहे. राज्यातील सरकार चांगलं काम करतंय, म्हणून लोक येतायत हे सत्य आहे. तसेच, काम झालं पाहिजे म्हणून तर लोक येणार ना, लोकांना विकास हवाय. नीलम ताई आल्या, कायंदे ताई आल्या, अनेकजण आमच्या सोबत येतायत. सगळ्यांना शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे. तर, तीन पक्षांचे सरकार आहे, कुणाची पीछेहाट नाही. त्यामुळे हे सरकार मजबूत आहे.”
कल्याण-औरंगाबाद मतदारसंघाचा निर्णय वरिष्ठ घेतील…
“आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणूक आहेच. मात्र, शिवसेनेचे 13 खासदार आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी पक्ष देखील आमच्यासोबत आहे. भाजपकडून माझ्या कल्याण मतदारसंघ अथवा औरंगाबाद लोकसभेची तयारी सुरु असली तरी त्याची चिंता तुम्ही करु नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे एकत्र बसून जागा वाटपावर निर्णय घेतील,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले.