Maratha Reservation : सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण (Kunbi Reservation) द्या, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) पहिल्या दिवसापासून करतायत. त्यांच्या या दाव्याला आता बळ मिळताना दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कुणबी दाखले सापडू लागलेत. जुने रेकॉर्ड तपासताना सोलापुरातील भोसे गावात कुणबी दाखल्यांची नोंद असल्याचं समोर आलंय. भोसेसारख्या लहानशा गावात 1885 पासूनचे 25 पेक्षा जास्त दाखले सापडलेत. 1800 ते 1900 या काळातील दाखले मोडी लिपीत तर त्यानंतरचे दाखले मराठीमध्ये सापडले. सध्या ज्यांच्याकडे मराठा अशी नोंद आहे त्यांच्या पूर्वजांची नोंद ही मराठा कुणबी असल्याचं या दाखल्यांमधून स्पष्ट झालंय.
तर पुणे जिल्ह्यात महाळुंगेमध्ये सख्ख्या भावांच्या दोन जाती असल्याचं समोर आलंय. शाळेच्या दाखल्यांवर एक भाऊ कुणबी तर एक भाऊ मराठा असल्याची नोंद आहे. जना कृष्णाजी आंबटकर – कुणबी आणि सुदाम कृष्णाजी आंबटकर – हिंदू मराठा अशी या दोन भावांची जात नोंदवण्यात आलीय.. आंबेगाव तालुक्यातल्या फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्यायत. एकाच घरातले सख्खे भाऊ कुणबी-मराठा आहेत असा भक्कम पुरावा मिळालाय, हे जरांगेंच्या मागणीनंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याला मिळालेलं मोठं यश मानलं जातंय.
जरांगेंच्या आंदोलनानंतर गावोगावी पुराव्यांची शोधाशोध सुरु झाली. त्यात कुणबी-मराठा एकच असल्याचे हजारो पुरावे सापडले. दुसरीकडे हे पुरावे शोधताना काही मराठा राजकारण्यांनी आधीच स्वत:ची नोंद कुणबी करत कुणबी प्रमाणपत्र काढल्याचीही माहिती समोर आल्याचं समजतंय.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
जालना : मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरु करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha...
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (Marathwada Sahitya Sammelan) उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार...
Maratha Reservaiton : कलंक लागलेला मंत्री, दंगली भडकवणारा, वाया गेलेला म्हणजे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) असा जोरदार हल्लाबोल करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ राजद्रोहाचा प्रकार करतायत, असं म्हणत...
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा होत असून, या दौऱ्यातील पहिली सभा जालना शहरात होणार आहे. जालन्यातील (Jalna) नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर...
बीड : शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी 30 ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी सहा टोळी प्रमुखांना अटक केली आहे. यामध्ये एक टोळी प्रमुख असलेला पप्पू शिंदे हा...
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट आपली भूमिका मांडत आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान,...
आरक्षणासाठी आंदोलन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे. पण गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलनं झाली. विदर्भात हिंगोली, सेनगाव ,वसमत, औंढा, कळमनुरी या पाचही तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. काही ठिकाणी टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हिंगोलीतल्या बासंबा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला. तर सेनगावमध्ये हिंगोली-रिसोड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. औंढा नागनाथ इथेही महामार्ग अडविण्यात आला होता.
रायगडमध्ये सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं..माणगावमध्ये शेकडो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. दोन्हीबाजूंकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या चांदोली-चौफुलीवर रास्तारोको करण्यात आला. रस्ता अडवल्यामुळे वाहतूक खोळंबली. निफाड तालुक्यातील चांदोरी रस्त्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूरमध्येही मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आंदोलकांनी आंबेजोगाई-लातूर महामार्ग अडवला. रेणापूर फाटा इथे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेणापूर शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकानं कडकडीत बंद ठेवली.