Maratha Reservation : जातीजातींमध्ये तेढ निर्माण करुन सरकारलाच दंगली भडकवायच्या आहेत का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil_ यांनी सरकारला केलाय. तर मराठा आंदोलकांवर असेच गुन्हे दाखल होत राहिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात रोष वाढत राहील, असा इशाराही जरांगेंनी ठाण्याच्या सभेत दिला. मनोज जरांगेंची आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली. सभेआधी ठाण्यात (Thane) जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मनोज जरांगे-पाटील आज मुख्यमंत्री शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बालेकिल्ल्यात आहेत…ठाण्यात बाईक रॅली काढून जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय…ठाण्यात माजीवाडा इथे 10 ते 12 जेसीबीमधून फुलांची उधळण करून जरांगेंचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारेही (MP Rajan Vichere) उपस्थित होते.
ठाण्याच्या सभेसाठी कल्याणहून रवाना होण्याआधी जरांगेंनी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेचं दर्शन घेतलं. काल जरांगेंची कल्याणमध्ये सभा झाली त्यानंतर ते कल्याणमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, ठण्यानंतर पालघरमधल्या बोईसरच्या सर्कस ग्राउंडवर मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे. याठिकाणी 40 टक्के जागा सभेसाठी आणि उर्वरित 60 टक्के जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आलीय. या सभेसाठी 5 हजारांहून अधिक मराठा समाज उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीये. सभेनंतर जरांगेंचा आजचा मुक्काम हा त्रंबकेश्वरला आहे
जरांगे यांची टीका मराठ्यांवर लाठीचार्ज केल्याचं बक्षीस जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना भेटलं असेल, अशी टीका मनोज जरांगे यांनी केलीये. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावं अशी मागणी करणार असल्याचं जरांगे म्हणालेत. कल्याणच्या पोटे मैदानात मनोज जरांगे यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते…
Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session Nagpur) उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी...
Dr. Babasaheb Ambedkar Indu Mill Meromial Update : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
Maharashtra Politics : परळीत शासन आपल्या कार्यक्रमात मुंडे भावा-बहिणीचं अनोखं मनोमिलन पाहायला मिळालं. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोघेही भाऊबहिण एकत्र आलेले दिसले. केवळ औपचारिकता म्हणून हे दोघे एकत्र दिसले नाहीत तर बहिण-भावानं दिलखुलासपणे एकमेकांना साद...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
बीड : जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून, या...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी बीआरएस पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. बीआरसला पराभूत करत काँग्रेसने तेलंगणात एकहाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे भाजपालाही तेलंगणात फारशी काही कमाल करता आलेली नाही. केंद्रातील बड्या नेत्यांच्या प्रचारानंतरही तेलंगणात भाजपने दोन...
छगन भुजबळांना धमकी मनोज जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने रोज धमक्या येत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळांनी दिलीय. रोज 250 पेक्षा जास्त कॉल, मेसेज, व्हॉट्सअॅपवरून धमक्या येत असल्याची तक्रार करण्यात आलीय. आरक्षणावरून सध्या भुजबळ आणि जरांगे असं वाकयुद्ध सुरू असून रोजच एकमेकांवर टीका केली जातेय. यामुळेच धमक्या आल्याची तक्रार करण्यात आलीय. तसंच मी एकटा पडलो नाही, ओबीसी समाज माझ्या पाठिशी आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर दिलीय. माझ्या स्टेजवर येणार नसाल तर नका येऊ मात्र, ओबीसी बचाव आंदोलन सुरू ठेवा, असं आवाहनही भुजबळांनी केलंय. भुजबळांना कुणीतरी स्क्रिप्ट लिहून देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना माझी स्क्रिप्ट ही छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांची असल्याचा टोला भुजबळांनी लगावलाय…