Asia cup 2023 timetable : लाहोरच्या मैदानात खेळलेल्या गेलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव केला आहे. धाकधूक वाढवणाऱ्या या सामन्यात फिरकीच्या जोरावर श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा…
ग्रुप स्टेजमधून भारत आणि पाकिस्तानने सुपर-4 साठी क्वालिफाय केलंय. सुपर-4 मध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहे. 4 संघ एकमेकांशी भिडतील. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानचा संघ देखील पुन्हा एकदा मैदानात उतरतील. येत्या 10 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुपर 4 मधील सामने-
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs AFG) – 6 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (SL vs BAN) – 9 सप्टेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) – 10 सप्टेंबर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) – 12 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) – 14 सप्टेंबर भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) – 15 सप्टेंबर फायनल सामना – 17 सप्टेंबर
India defeated Pakistan in Asian Games : आशियाई खेळ हांगझोऊ चीनमधील हांगझोऊ येथे खेळले जात आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज सातवा दिवस आहे. भारताने सात दिवसांत एकूण 38 पदके जिंकली. ज्यात 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14...
Yuvraj Singh On World Cup 2023 : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या वर्ल्ड कपसाठी (Cricket World Cup) आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आता वॉर्मअप मॅचसाठी मैदानात घाम गाळत आहेत. टीम इंडिया (India national...
ICC ODI World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. दरम्यान यापूर्वीच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये...
Samit Dravid in U19 Vinoo Mankad Trophy : परिस्थिती कितीही बिकट असली तरी मैदानात नेहमी बर्फासारखा शांत राहुन फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केल्यावर एकच नाव समोर येतं ते म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid)... बॉल आडवा तिडवा आला तरी विकेट सांभाळणारा...
Gautam Gambhir On Babar Azam : आगामी क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसतायेत. अशातच आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? आणि कोणता प्लेयर यंदाची...
India vs Australia, 1st ODI : आगामी क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहलीच्या मैदानावर खेळवला जातोय. वर्ल्ड कपपूर्वी प्रयोगाची शेवटची संधी टीम इंडियाकडे...
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.