Jalana Maratha Reservation Protest: जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते. सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. तर मागण्यांसाठी एक महिन्यांचा वेळ देण्याची विनंती गिरीश महाजनांकडून करण्यात आली. तेव्हा जालन्यातलं उपोषण सुरुच राहणार असल्याचं समजते.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलीय. मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत औरंगाबाद विभागीय आयुक्त तसंच जालना, नांदेड, लाहूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होतील.
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
Sharad Pawar Gautam Adani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शरद पवार आणि गौतम...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून...
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार (Ajit Pawar) गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तू सही कर नाहीतर अमुक अमुक काम...
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit...
मुंबई31 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर निशाणा साधला. भाजपने अजित पवार यांना अपमान करण्यासाठी सोबत घेतले आहे का? हा...
Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद कोर्टात पोहचला आहे. असं असताना शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील फूट ही एक मोठ रहस्य बनत चालली आहे. शरद पवार...
अहमदनगर : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakr) यांच्यावर सध्या धनगर समाजातील (Dhangar Aarskhan) आरक्षणाचा प्रश्नांमुळे मोठे प्रेशर आहे, मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नाही. त्यामुळे पडळकर ते प्रेशर खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि...
Maharastra Political News : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देखील लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र...
मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची बैठक
जालनातल्या आंदोलनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आल आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. महसूल मंत्री राधाकृ्ष्ण विखे-पाटील यांच्या दालनात ही बैठक आयोजीत करण्यात आलीय..प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रता येण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधलाय… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती फडणवीसांनी जरांगेंना दिलीय. पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला पाहिजे होते.. सरकार पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत नसल्याचंही फडणवीसांनी यावेळी म्हटलंय.. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय. मराठा आंदोलकांची लवकरच सरकारसोबत बैठकही होण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू
जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली. तसंच सभा, मिरवणुका आणि मोर्चावरही बंदी असेल. अप्पर जिल्हाधिका-यांनी हे आदेश लागू केलेत. 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश काढण्यात आलेत. 4 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. पोलीस अधिक्षक किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका आणि मोर्चाला हे आदेश लागू नसतील.