कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : एकीकडे महाराष्ट्राच्या विकासाच्या (Maharashtra Development) गोष्टी केल्या जातात. सरकार कोणाचंही असो आपल्या काळात महाराष्ट्राचा कसा विकास झाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच संपूर्ण अधिवेशन संपून जातं. पण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अजूनही साध्या मुलभतू सुविधाही मिळालेल्या नाहीत. सरकार बदलंय पण हे प्रश्न तसेच कायम आहेत, रस्ते, आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रश्न, पाणी या गरजाही भागलेल्या नाहीत. याचेच परिणाम खेड्यापाड्यातल्या नागरिकांना एकविसाव्या शतकातही सोसाव्या लागतायत.
नाशिकमध्ये एका गरोदर महिलेला रस्ता नव्हता म्हणून रुग्णालयात चालत जावं लागलं, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला ( Pregnant Women Death). राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. आता अशीच एक दुर्देवी आणि तितकीच संतापजनक घटना अहमदनगरमधल्या कोपरगावमध्ये (Kopargoan) समोर आली आहे. प्राथमिक रूग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तालुक्यातील चासनळी आरोग्यकेंद्रात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. हे कमी की काय प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दुसऱ्या रूग्णालयात नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका चालकाने त्या महिलेला नेण्यास नकार दिला.
या सर्वात बराच वेळ गेला आणि प्रसूतीसाठी आलेल्या 21 वर्षांच्या रेणूका गांगुर्डे या महिलेचा मृत्यू झाला. .दवाखाना आहे तर डॉक्टर नाही , रुग्णवाहिका आहे तर डिझेल नाही. कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्राचा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा तिसरा प्रकार समोर येत असून ग्रामीण भागातील आरोग्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र कोपरगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसलेल्याने महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय .रुग्णवाहिकेत डिझेल नव्हतं तर महिलेचा मृ्त्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या कोपरगावपर्यंत कसा नेला, असा प्रश्न मृत मुलीच्या आई-वडिलांनी उपस्थित केला आहे.
Dr.Jitendra Awhad On Waghnakh : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा 'वाघ नखं' आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक 2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं...
ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. बैठकीतच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी मांडलेल्या आकडेवारीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला. आकडेवारी खरी असेल तर...
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit...
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अपात्रतेच्या कारवाईवर नेमकी काय कारवाई विधानसभा अध्यक्षांनी केली हे सुप्रीम कोर्टात...
अहमदनगर : 'किसी ने मुझे पूछा आपका दोस्त संगमनेर मे है, वहा आपका क्या काम हैं.. मैंने मुस्कुराते हुए जवाब दिया जहा मेरा दोस्त नाकाम है, वही तो मेरा सबसे जादा काम है!' अशा शब्दांत...
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बाप इतका क्रुर असतो का? पोटच्या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या करु शकतो का? ही बातमी वाचून असे अनेक प्रश्न मनात उभे राहतील. हैवानही लाजेल इतकी क्रुर हत्या एका बापाने आपल्या लेकीची केलीय. अंगाचा थरकाप...
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर आणि रुग्णवाहिका चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीच्या आई-वडिलांनी केली आहे. झी 24 तासने ही बातमी उघडकीस आल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाईचे संकेत दिले आहेत.
काहि दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातही रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता.