Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा कसिनोमध्ये जुगार खेळतानाचा हा कथित फोटो आहे. या एका फोटो मुळे महाराष्ट्र पेटलेला आहे. अशातच माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा खळबळजनक दावा करत संजय राऊत यांनी बावनकुळे यांना इशारा दिला आहे. त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. त्या फोटोत महाराष्ट्रातील नेता दिसतोय. मी कोणाचं नाव घेतलं नाही.जो व्यक्ती आहे त्यांनी ते सांगावं की तो मी नव्हेच म्हणून. किंवा पक्षाच्या लोकांनी सांगावं तसं. तेलगीने एका रात्रीत 1 कोटी उडवले हे माहिती होते. मकाऊ मध्ये मात्र एक माणूस साडेतीन कोटी उडवतो म्हणजे खरेच अच्छे दिन आलेत. रेस्ट्राँरंटला जातत आणि साडे तीन कोटी उडवतात. साडे तीन कोटींचे तीन टप्प्यात कॉइन विकत घेतात. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजन घालू इच्छित नाही. महाराष्ट्रात काय सुरू आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. पण ते म्हणतात कुटुंबासोबत गेले होते. शेजारी बसलेले चायनीज फॅमिली आहे का? माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि व्हिडीओ देखील आहेत. तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे अजून उघडे पडाल. तुमच्याकडे भारतात ईडी सीबीआय असतील, आमच्याकडे मकाऊ मध्ये ईडी सीबीआय आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला. साडे तीन कोटी डॉलर्समध्ये व्यवहार झाले. नाना पटोले यांच्याशी सहमत आहे. टोळधाड बंद करा नाहीतर तुम्हाला दुकान बंद करावं लागेल. तीन तासात साडे तीन कोटी खर्च केलेत. कुटुंब खोलीत आहेत. आपण खाली आहात. कुटुंबाच्या गोष्टी करू नका. मी वैयक्तिक टीका करत नाही. फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम होता तिथे, फुटबॉलपटू सोबत आहे तर काय? मोदी पितात तेच ते प्यायले. मोदींचा जो ब्रँड आहे तोच ब्रँड आहे. मोदी परदेशात जाऊन जे पितात तेच ते प्यायले असा खुलासा संजय राऊत यांनी अदित्य ठाकरे यांच्या फोटोवर केला.
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Political News : कधीकाळी एकाच गटातून राजकीय वर्तुळाता वावरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
Maharahtra Politics : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या चर्चा दर काही दिवसांनी रंगत असतात. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलंय. 2024 ला फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार...
मालेगाव, नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena ) यांनी मालेगाव कोर्टात (Malegaon Court) हजेरी लावली. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरणा सहकारी कारखान्याच्या (Girna Sugar factory) माध्यमातून शेतकऱ्यांकडून 178...
Sanjay Raut News : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सत्तेचा गैरवापर करत असून, भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय...
Maharastra Politics : सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला शिवराळ भाषेची लागण झालीय. नालायक, भिकारचोट असे शब्द सर्रास वापरले जातायत. काही शब्द तर उच्चारूही शकत नाही, इतक्या खालच्या दर्जाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत शिवराळ शब्दांचा वापर करायला सुरूवात केली...
नंदुरबार : 'संजय राऊत मानसिक रुग्ण, त्यांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही', असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीकास्त्र सोडलं आहे. विकसित भारत संकल्पना यात्रेच्या आढावा घेण्यासाठी केंद्रीय...
Amravati news अमरावती : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चष्मा लागल्याचा व्हिडीओ शेअर करताना, त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चांना ऊत आला. त्यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे...
Thackeray Group MP Sanjay Raut Tweet: मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut Shiv Sena) पुन्हा एकदा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. राऊतांनी मकाऊतील एक व्हिडीओ शेअर...
…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है… असं संजय राऊतांनी फोटो ट्विट करत म्हटलंय. राऊतांनी पुढे ट्विटमध्ये म्हटलंय…. मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण साडे तीन कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? दरम्यान हा फोटो खरा असेल तर त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
संजय राऊतांनी फोटो ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. आपण मकाऊमध्ये ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तिथला हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय.
तर संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर… असं म्हणत बावनकुळेंचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो भाजपनं ट्विट केलेत.
संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलीय. संजय राऊतांकडे आपले 25 लाख रूपये आहेत. आता त्यांनी त्या पैशातून स्वत:वर चांगले उपचार करवून घ्यावेत असंही कंबोज यांनी म्हंटलंय.