Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नाहीतर मुलं कधी काय करुन बसतील याचा काही नेम नाही. छत्रपती संभाजीनगरमधील एका 14 वर्षांच्या मुलाने चक्क खेळण्यातील शिट्टी गिळली आहे. विशेष म्हणजे, शिट्टी गिळल्यानंतर श्वास घेताना आणि बोलतानाही शिट्टीचाही आवाज येत होता. मुलाचा हा प्रताप पाहून कुटुंबीयांनी तडक खासगी रुग्णालयात धाव घेतली.
मुलाने शिट्टी गिळल्याचे कळताच पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली ते तात्काळ त्याला घेऊन खासगी रुग्णालयात धावले. पण रुग्णालयातील उपचाराचा खर्च ऐकून त्यांचे डोकेच काम करेनासे झाले. अखेर त्यांनी मुलाला घेऊन कुटुंबीय घाटी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर तिथे असलेल्या कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांच्या विभागात त्याला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तातडीने उपचार करुन त्याच्या घशात अडकलेली शिट्टी काढून मुलाची सुटका केली आहे.
घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात हा मुलगा दाखल झाला होता. तेव्हा त्याची स्थिती पाहून डॉक्टरांनादेखील आश्चर्य वाटले होते. मात्र, मुलाने गिळलेली खेळण्यातील श्वसनलिकेत शिट्टी खूप आतपर्यंत गेली होती. त्यामुळं त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी त्याला तात्काळ ऑक्सिजनवर ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, मुलाने काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी शिट्टीचा आवाज येत होता.
छत्रपती संभाजीनगर : राजकारणापेक्षा प्रथा आणि परंपरा कधीही सर्वश्रेष्ठ असते. विशेष म्हणजे हेच दाखवणारे चित्र आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात पाहायला मिळाले. कारण कधीही एकत्र नसलेले आणि व्यासपीठावर कधीच एकत्र न येणारे सर्वपक्षीय...
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर...
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
छत्रपती संभाजीनगर : राजकारणाची पातळी आता कुठपर्यंत पोहचली आहे, याच उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील (Chhatrapati Sambhaji Nagar Siddharth Zoo) बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या 'सजा'कारांना शिक्षा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा;...
छत्रपती संभाजीनगर: शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक झाली, त्या संभाजीनगर...
छत्रपती संभाजीनगर : शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Marathwada Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाखांची घोषणा केली आहे. सोबतच 14 हजार कोटी नदीजोड प्रकल्पासाठी केले आहे....
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज महानगर भागातील रांजणगावच्या मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये 8 ऑगस्टला तारखेला चोरी झाली होती. तीन चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानदारावर हल्ला केला होता. तसेच दुकानातील 85 तोळे सोनं, 3 किलो चांदी आणि पंधरा हजार...
विशाल करोळे, झी मीडिया
Chhatrapati Sambhaji Nagar News: संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव असून कन्नड तालुक्यातील खातखेडामध्ये ही घटना घडली आहे.
...
डॉक्टरांनी मुलाची अवस्था पाहून त्याला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिथे जवळपास अर्धा तास एंडोस्कोपीद्वारे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याच्या श्वसनलिकेत अडकलेली शिट्टी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख, डॉ प्रशांत केचे आणि डॉ. शैलेश निकम यांनी ही शिट्टी यशस्वीरित्या बाहेर काढली आहे.
दरम्यान, खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी किमान 30 ते 40 हजारांचा खर्च येतो. मात्र घाटी रुग्णालयात हे उपचार अगदी मोफत करण्यात आले आहेत. लहान मुले कोणत्याही वस्तू गिळण्याची भीती असते, त्यामुळं पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष ठेवावे, असं आवाहन आवाहन केलं जातं आहे.