Virat Kohli On India vs Pakistan Asia Cup 2023 Match: आशिया चषक 2023 स्पर्धेमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला सामना अवघ्या एका दिवसांवर आहे. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात श्रीलंकेच्या मैदानामध्ये उतरतील. या सामन्याआधी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेचा पाहिला सामना 238 धावांनी जिंकला. नेपाळविरुद्धच्या सामन्यामध्ये पाकिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजीही फारच उत्तम झाली. पाकिस्तानी संघ भारतीय संघाला विजयासाठी झुंजवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताने यापूर्वीचे तिन्ही सामने जिंकलेत
भारतीय संघाची आघाडीच्या फळीतील शुभमन गील, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने या हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या गोलंदाजांविरोधात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे असं म्हटलं आहे. भारताने पाकिस्तानविरुद्धचे यापूर्वीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत झाला होता.
कोहली भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल काय म्हणाला?
सामान्यपणे अशा मोठ्या सामन्याआधी कोणताही संघ त्यांची रणनिती सांगत नाही. मात्र विराटने आत्मविश्वासाने याबद्दल सामन्याआधीच भाष्य केलं आहे. कोहलीने ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, “मला वाटतं की त्यांची गोलंदाजी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यांच्याकडे सामन्यावर प्रभाव पाडणारे गोलंदाज आहेत. या गोलंदाजांकडे कौशल्याच्या आधारावर सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळेच त्यांच्या गोलंदाजांचा सामना करताना सर्वोत्तम कामगिरी करण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे,” असं म्हटलं आहे. कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मागील वर्षी 7 सप्टेंबरनंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या 13 सामन्यामध्ये 554 धावा केल्या असून त्याची सरासरी 50.36 इतकी आहे.
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
6 तासांपूर्वीकॉपी लिंकसर्व वादांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने अखेर आपला विश्वचषक संघ जाहीर केला आहे. सलामीवीर तमिम इक्बालचे नाव संघात नाही. मंगळवारी सकाळी, एकदिवसीय संघाचा कर्णधार शकीब अल हसन आणि सलामीवीर तमिम इक्बाल यांच्यात विश्वचषक संघात समावेश करावा की नाही यावरून वाद...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
क्रीडा डेस्क26 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकरोहित आणि कंपनी 5 ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी सज्ज झाली आहे. निवड समितीने स्पर्धेच्या एक महिना आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती, ज्यामध्ये 7 फलंदाज, 4 अष्टपैलू आणि 4 गोलंदाजांचा समावेश होता.हे बदलण्याची...
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia Third ODI In Rajkot: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या मैदानामध्ये झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 99 धावांनी जिंकला. या सामन्यामधील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला सूर गवसला. तसेच या सामन्यामध्ये...
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
एका तासापूर्वीकॉपी लिंकसचिन, धोनी, कोहली यांच्या बॅटने केलेली अप्रतिम कामगिरी असो किंवा झहीर-कुंबळेची चमकदार गोलंदाजी असो. जेव्हा जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा त्याच्या अप्रतिम खेळाच्या आठवणी आपल्या मनात जिवंत होतात. हे खेळाडू विश्वचषकाचे ते तारे आहेत, ज्यांना त्यांच्या चाहत्यांनी 22 यार्डच्या...
मागील काही काळापासूनच्या आपल्या कामगिरीबद्दल बोलताना विराटने, “मी केवळ हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की मी माझा खेळ अधिक उत्तम कसा करु शकतो. दर दिवशी, दर सराव सत्राला, दर वर्षी, दर सत्रात माझा हाच प्रयत्न असल्यानेच मी एवढ्या दिर्घ काळापासून उत्तम खेळ करण्यात आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरतोय,” असं म्हटलं.
“अशी मानसिकता ठेवली नाही तर तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करता येणार नाही. तुमची कामगिरी हेच तुमचं मुख्य लक्ष्य असेल तर तुम्ही संतुष्ट होता आणि मेहनत करत नाही,” असंही विराट म्हणाला.