India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचा डोंगर उभा केला होता. पावसामुळे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 313 धावांचं लक्ष्य मिळालं. पण, तिथपर्यंत पोहोचण्याआधीच संघ गारद झाला. तिथं भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा या सामन्यादरम्यान बऱ्याच गोष्टींनी क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधलं.
सामना सुरु असताना बाऊंड्रीलाईनपाशी एक व्यक्ती सतत लक्ष वेधत होती. कपाळी टीळा असणारी, किरकोळ शरीरयष्टी असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि संघासोबत त्या व्यक्तीचं सतत दिसणं नेमकं काय समजावं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता आणि अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आणि ‘ती’ व्यक्ती कोण हे सर्वांच्याच समोर आलं. उत्तरानं अनेकजण भारावले.
‘ती’ व्यक्ती कोण?
बाऊंड्रीलाईनवर असणारी ही व्यक्ती कोण? तर, या व्यक्तीचं नाव आहे राघवेंद्र. संघातील अनेक खेळाडू त्याला ‘रघू’ याच नावानं ओळखतात. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफपैकी हे एक मोठं आणि तितकंच महत्त्वाचं नाव.
India vs South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 असं पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी20...
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
पानिपतएका तासापूर्वीकॉपी लिंकभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्राने सल्ला दिला आणि म्हणाला - "मला वाटते की त्याने आपला रनअप लांबवावा, जेणेकरून त्याच्या बॉलचा...
संघातील खेळाडूंना throwdown देण्यासाठी रघू ओळखला जातो. throwdown करत खेळाडूंना बॉलिंग टाकणारा रघू महत्त्वाचा यासाठी की, त्याच्यामुळं संघातील फलंदाजांना चेंडूचा वेग, खेळपट्टीचा प्रकार, त्यामध्ये असणारा बाऊन्स अशा गोष्टींचा सहजपणे अंदाज येतो. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून रघू संघाचा भाग आहे. टीम इंडियाचा आधार असणाऱ्यांपैकीच रघूही एक, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
टीम इंडियासाठी थ्रोडाऊन करणाऱ्या रघूचं एकंदर काम पाहता आणि हातात ब्रश घेऊन त्याला बाऊंड्रीलाईनवर उभं असलेलं पाहता त्याला नेमका पगार किती मिळतो हा प्रश्नही अनेकांनाच पडला. कारण, भारतीय संघासोबत काम करणं ही अनेकांसाठीच मोठी बाब. तर, स्पोर्ट्सकीडानं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्य़ा वृत्तानुसार रघूचा सुरुवातीचा पगार 6 लाख रुपये इतका होता. ज्यानंतर त्याच्या पगाराचा आकडा BCCI नं तिपटीनं वाढवत 20 लाखांच्या घरात नेऊन ठेवला. आता इथून पुढं रघू तुम्हाला बाऊंड्रीलाईनवर दिसला, तर तो कोण? हा प्रश्न विचारण्यापेक्षा त्याची ओळख इतरांना नक्की सांगा.