World Cup Final : यंदाच्या म्हणजेच 2023 या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं सुरुवातीपासून उल्लेखनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. अंतिम सामन्यापर्यंत संघ अपराजित राहिला. पण, Final मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियापुढे मात्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
नाणेफेक जिंक ऑस्ट्रेलियाच्या संघानं अंतिम सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. अवघ्या 240 धावांचं घेत ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि इथं त्यांनी भारतीय संघाला पराभूत केलं.
स्वप्नभंग…
विराट कोहली, रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंचा एकंदर आत्मविश्वास पाहता संघ सामना जिंकणार असाच विश्वास क्रिकेट चाहत्यांना होता. पण, तसं होऊ शकलं नाही. संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला Man Of the Series नं गौरवण्यात आलं. पण, वर्ल्ड कपवर नाव कोरता न आल्याचं खंत मात्र त्याच्या मनात घर करून होती. विराटच्या चेहऱ्यावरच हे दु:ख स्पष्टपणे दिसत होतं.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
India vs Australia 5th T20I: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात हार पत्करलेल्या टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका टीम इंडियाने 3-1 अशी खिशात टाकली आहे. दरम्यान पाचवा आणि शेवटचा...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
पतीला खचलेलं पाहून स्टँडमध्ये सामना पाहण्यासाठी बसलेल्या अनुष्का शर्मानं अखेर त्याला आधार देत त्याचं सांत्वन केलं. संघाला पराभूत होताना पाहून अनुष्काच्याही चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. पण, खचलेल्या विराटला आधार देणं तिनं प्राधान्यस्थानी ठेवलं. सामन्यानंतर जेव्हा विराट स्टँड्समध्ये आला तेव्हा तिथं अनुष्कानं त्याला मिठी मारत दिलासा दिला. काहीही न बोलता तिची ही कृतीच खूप काही सांगून जाणारी आणि विराटला आधार देणारी होती, असंच हा फोटो पाहणारा प्रत्येक नेटकरी म्हणाला.
Team India चा 6 विकेट्सने पराभव करत ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकपवर सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला ट्रॅव्हिस हेड. शानदार शतकी खेळत त्यानं ऑस्ट्रेलियाला एकतर्फी विजय मिळवून दिला. फायनलमध्ये मॅचमध्ये भारत चांगली कामगिरी करेल अशीच अनेकांची अपेक्षा असताना भारतीय फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभी करण्यात सपशेल अपयशी ठरले. यानंतर गोलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करताच आली नाही. बॉलर्सनाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा आणि के.एल.राहुलचा अपवाद वगळता भारतीय बॅट्समन कांगारूंच्या बॉलर्ससमोर धडपडतांना दिसले.
भारतानं 50 षटकांमध्ये सर्वबाद 240 धावा केल्या. 241 रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतानं सुरूवातीला 3 धक्के देत विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 194 रन्सची पार्टनरशीप केली. या विजयानं ऑस्ट्रेलियानं आणखी एक इतिहास रचला.