Jalna Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान आज सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी आणि जखमी गावकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी जालना दौऱ्यावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) एकाचवेळी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी काल नेमकं काय घडलं याबाबत माहिती जाणून घेतली. तर, लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करण्याची उदयनराजेंची यांनी मागणी केली असून, बळाचा वापर करण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, कालची घटना पाहून मी इथे आलोय. शांततेच्या मार्गाने आंदोलन असावं. कालची घटना दुर्देवी आहे. सरकारने दिलेलं आश्वासन पुर्ण केलं नाही. पोलीस या ठिकाणी आणले गेले. लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला आहे. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली आणि दुसरीकडे लाठी हल्ला केलाय. तर यात संबध नसलेल्या लोकांवर लाठीचार्ज केलाय. मी हॉस्पीटला गेलो तेव्हा काही लोकांना छर्रे लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनात बळाचा वापर नको करायला होता. शब्द न पाळल्यानं आंदोलन सुरु झालं. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही. हवेत गोळीबार करण्यात आले. इथलं उपोषण स्वताच्या फायद्यासाठी नव्हतच. मोठ्या संख्येने पोलीस आणले गेले होते. तर याठिकाणी बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण...
Sharad Pawar Gautam Adani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शरद पवार आणि गौतम...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून...
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार (Ajit Pawar) गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तू सही कर नाहीतर अमुक अमुक काम...
Jalna Crime News: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस...
मुंबई31 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर निशाणा साधला. भाजपने अजित पवार यांना अपमान करण्यासाठी सोबत घेतले आहे का? हा...
Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद कोर्टात पोहचला आहे. असं असताना शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील फूट ही एक मोठ रहस्य बनत चालली आहे. शरद पवार...
अहमदनगर : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakr) यांच्यावर सध्या धनगर समाजातील (Dhangar Aarskhan) आरक्षणाचा प्रश्नांमुळे मोठे प्रेशर आहे, मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नाही. त्यामुळे पडळकर ते प्रेशर खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि...
Maharastra Political News : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देखील लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र...
मुंबई28 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे....
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
दरम्यान याचवेळी व्यासपीठावर असलेले उदयनराजे बोलतांना म्हणाले की, ज्यांनी हा प्रकार केला त्यांना निलंबित करण्यात यावे. जखमीच्या उपचार खर्च शासनाने करावा. आरक्षणच्या मागणीसाठी न्यायिक प्रकिया तात्काळ सुरु करावी. आरक्षणाचा मुद्दा हा फार वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं का झालं नाही माहीत नाही. मी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. तसेच त्यांची आंदोलनकर्ते आणि इतरांची भेट घालून देऊ. आतापर्यंत 57 महामोर्चा काढले त्यावेळी कुठला अनुचित प्रकार झाला नाह. मोठा समाज आहे त्याकडे दुर्लक्ष केले. शरद पवार, जयंत पाटील सगळ्यांनी एकत्र येवून तोडगा काढावा. गायकवाड कमिशन मधील त्रुटी दूर कराव्यात. क्यूरुटीन पिटीशन दाखल केले आहे, त्यात मदत होईल असं करावं. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर या सारखं दुर्दैव नाही. ज्यांनी हे लाठीचार्जचे आदेश दिले, त्यांचा मी त्रिव निषेध करतो. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करतो. जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यात यावेत. ज्या मागण्या मनोज यांनी दिल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे उदयनराजे म्हणाले.