छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11 कलमी कार्यक्रमाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे पत्रकार परिषेदत दिली. दरम्यान, राज्य सरकारने घोषित केलेल्या याच 11 कलमी कार्यक्रमावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असून, सरकारचा 11 कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी व काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या. त्या योजनांचे फक्त नामांतर करण्यात आले असून या योजनांमध्ये सामान्य व गरीब लोकांच्या विकासासाठी कोणत्याही तरतुदी करण्यात आल्या नसल्याचे दानवे म्हणाले. तसेच, नमो महिला सशक्तिकरण योजनेअंतर्गत 73 लाख महिलांना विविध योजनेचा लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. परंतु प्रत्यक्षात प्रमोद महाजन महिला कौशल्य योजना महिलांचे सक्षमीकरणासाठी यापूर्वी सुरू होती. तसेच 73 हजार शेततळे उभारण्यात येणार आहेत, यापूर्वीसुद्धा मागेल त्याला शेततळे योजना सुरू होते. त्यामुळे सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोल घेवडेपणा केला असल्याचे टीकास्त्र अंबादास दानवे यांनी सोडले.
Chandrakant Khaire Secret Blast : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातील अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकामागून एक गौप्यस्फोट आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत...
नागपूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या पक्षात दम राहिला नाही. म्हणून त्यांना बाहेरुन लोक आणावे लागतात, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. ते नागपुरात (Nagpur) बोलत...
मुंबई23 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना विधीमंडळाच्या सचिवांना केली आहे. तसे पत्रही त्यांनी पाठवले आहे.ठाकरे गटाची नार्वेकरांवर टीकाशिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सध्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल...
छत्रपती संभाजीनगर : गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पत्नी अनुराधा दानवे यांच्यासह गणरायाचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करून मंगलमय वातावरणात स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी आरती करून राज्यातील जनतेच्या जीवनामध्ये...
छत्रपती संभाजीनगर : राजकारणापेक्षा प्रथा आणि परंपरा कधीही सर्वश्रेष्ठ असते. विशेष म्हणजे हेच दाखवणारे चित्र आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात पाहायला मिळाले. कारण कधीही एकत्र नसलेले आणि व्यासपीठावर कधीच एकत्र न येणारे सर्वपक्षीय...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही...
मुंबई28 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे....
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
Namo 11 Program : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या 11...
छत्रपती संभाजीनगर : राजकारणाची पातळी आता कुठपर्यंत पोहचली आहे, याच उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील (Chhatrapati Sambhaji Nagar Siddharth Zoo) बछड्यांचा नामकरण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या 'सजा'कारांना शिक्षा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा;...
छत्रपती संभाजीनगर: शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही बैठक झाली, त्या संभाजीनगर...
देशात यूपीएचे सरकार असताना गांधी घराण्यातील विविध व्यक्तींवर सुरू करण्यात आलेल्या योजनांवरती सध्याच्या केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आक्षेप घेतलेले आहेत. जर काँग्रेसच्या काळामध्ये शासकिय योजनांना व्यक्तीचे नावे देणे अयोग्य ठरत असेल, तर त्यांना दिलेला न्याय भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागू होतो. कोणालाही वेगळा न्याय देणे योग्य नसून सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी अंबादास दानवेंनी केली.
नमो कामगार कल्याण अभियानावरून टीका
सुमारे 54 हजार बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जांपैकी 13 हजार बांधकाम कामगारांना मार्च 2023 पर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे 73 हजार बांधकाम कामगारांना नमो कामगार कल्याण अभियान अंतर्गत संच वाटप हा कार्यक्रम कामगारांना दिशाभूल करणारा असल्याचा आक्षेप अंबादास दानवे यांनी नोंदवला.