प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे (Dhule News) शहरात दहशतवादी (Terrorist Attack) हल्ल्याच्या मॉक ड्रिल (mock drill) दरम्यान दहशतवादी म्हणून आलेल्या एका व्यक्तीला पालकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दलचं प्रात्यक्षिक धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळेस प्रात्यक्षिकामुळे मंदिरात उपस्थित असलेले नागरिक चांगलेच घाबरले होते. लहान मुलांनी रडण्यास आणि जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. हे पाहून एका संतप्त पालकाने थेट दहशतवादी बनून आलेल्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे प्रात्यक्षिक सुरू असतानाच पालकाने त्या तरुणाल चोप देण्यात आला.
प्रात्यक्षिक सुरू असताना दहशतवाद्याला प्रत्यक्ष मारहाण होत असल्याचं पाहून सुरुवातीला पोलिसांच्याही काही लक्षात येईना. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संतप्त पालकाला बाजूला केले आणि हे मॉक ड्रिल पूर्ण केले. पालकांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे मात्र उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पोलिसांनी त्या पालकाची समजूत घालून त्याला बाजूला नेले. मात्र तोवर दहशतवादी बनलेल्या व्यक्तीचे मार खाल्याने कान चांगलेच लाल झाले होते.
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर...
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या स्पर्धेत भारतानं पहिलं सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने (Rudransh Patil) आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...
Maharashtra Rain : महाराष्ट्रात मान्सूनचे सुरुवातीचे काही महिने चकवा देणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या अखेरीस जो जोर धरला तो अजूनपर्यंत कमीजास्त प्रमाणात टिकून आहे. सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली...
Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, आता कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळं रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात...
मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार...
हिंगोली9 तासांपूर्वीकॉपी लिंककळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एका तरुणाकडून गावठी पिस्टल व तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता 22 गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारामध्ये एका तरुणाकडे...
पुणेएका तासापूर्वीकॉपी लिंकमुळचा मध्यप्रदेश मधील रहिवासी असलेला व कामाच्या निमित्ताने पुण्यात ये-जा करणाऱ्या एका तरुणास पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतिश गुलाबराव शेरके (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून ताे...
नागपूरएका तासापूर्वीकॉपी लिंक'स्वप्न साकार हाेत नाहीत ताेपर्यंत स्वप्न पाहात राहा', लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर किरण रमेश कुर्माच्या प्रोफाइलमध्ये ही ओळ वर दिसते. गडचिरोलीतील पहिली महिला वाहन चालक असलेल्या किरण कुर्माने मोठी स्वप्ने पाहण्याचा व त्यांचा पाठपुरावा करण्याचा दृढनिश्चय केला होता. 19 सप्टेंबर...
“आज आम्ही, स्वामीनारायण मंदिराशेजारी मॉक ड्रिल केले. या मॉक ड्रिलचा उद्देष हाच आहे की अशी परिस्थिती आली तर लोकांनी काय करायला हवं आणि पोलीस यंत्रणा त्यावर काय करते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये आम्हाला थोडे यश मिळाले आहे. आमची पोलीस यंत्रणा सतर्क आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.
मंत्रालयात दहशतवादी हल्ल्याचा फोन
मुंबई पुन्हा एकदा हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. एका कॉलरने मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याने मुंबई पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात हा धमकीचा कॉल आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी तपास करत फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव प्रकाश खिमानी आहे. फोन करणारा हा मुंबईतील कांदिवली भागातील रहिवासी असून त्याला तेथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई पोलीस हा फोन करण्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आरोपीची चौकशी करत आहेत. मात्र, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत फोन केल्याचा संशय पोलिसांना आहे.