Ex Pakistani Cricketer Danish Kaneria : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार दानिश कनेरिया या दुसरा हिंदू खेळाडू आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दानिशवर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. दानिश कनेरियानेही या बंदीच्या विरोधात अनेकदा आवाज उठवला होता. दानिश कनेरियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शाहिद आफ्रिदी त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी खूप दबाव आणत होता, असेही कनेरियाने म्हटलं आहे. अशातच त्याने आता आफ्रिदीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
मुलाखतीमध्ये दानिश कनेरियाने ड्रेसिंग रुममध्ये मला अस्पृश्यांसारखे कसे वागवले जाते हे देखील सांगितले होते. अशातच आता दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीची एक जुनी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, एकदा त्याची मुलगी पूजा करत होती आणि हे पाहून त्याने टीव्ही तोडला. कनेरियाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “शाहिद आफ्रिदीने टीव्ही तोडला कारण त्याची मुलगी पूजा करत होती. जर तो तिच्या निष्पाप मुलीशी असे वागू शकतो तर तो माझ्याशी कसे वागला असेल याची कल्पना करा,” असे दानिश कनेरियाने लिहीलं आहे.
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Sushama Andhare On Devendra Fadnavis : जामिनावर असलेले नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार गटासोबत (NCP Ajit Pawar) आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना विरोध केला....
नागपूर : दिशा सालियन प्रकरणात ( Disha salian case) एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्यात आलीये. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करणं म्हणजे शिळ्या...
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session Nagpur) उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी...
सोलापूर : जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल शाह (Rahul Shah) यांच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. श्री संत दामाजी...
Dr. Babasaheb Ambedkar Indu Mill Meromial Update : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब...
दानिश कनेरियाने पोस्ट केलेली ही क्लिप एका खूप जुन्या पाकिस्तानी शोची आहे. अँकरने आफ्रिदीला विचारले की तू कधी टीव्ही तोडला नाहीस का? त्यावर आफ्रिदीने एक किस्सा सांगितला. ‘माझी बायको स्टारवर मालिका बघायची. ते बघून त्यावेळी माझी मुलगी टीव्हीसमोर ताट फिरवत होती. याला काय म्हणतात? असे आफ्रिदीने विचारलं. त्यावर अँकरने त्याला आरती म्हणतात, असे आफ्रिदीला सांगितले. त्यानंतर मला इतका राग आला की त्याने टीव्ही भिंतीवर फेकला, असे आफ्रिदीने म्हटलं.
Shahid Afridi broke TV because his daughter was performing Pooja.
Just imagine if he could do this to her innocent daughter, how would he have treated me. https://t.co/bcjy6LqnoA
या मुलाखतीमध्ये दानिश कनेरियाने आपण भारताचं कौतुक केल्यानंतर आपल्याला देशद्रोही म्हटलं गेल्या दावा केला होता. “मी नरेंद्र मोदींना आणि बीसीसीआयला आवाहन करु इच्छितो की माझ्यावर इंग्लिश क्रिकेट बोर्डाने केलेले आरोप आणि घातलेली बंदी रद्द करण्यासाठी मदत करावी,” असंही दानिश कनेरियाने मुलाखतीत म्हटलं आहे.