World Cup 2023 : पाकिस्तानच्या (Pak) संघासाठी यंदाचा वर्ल्डकप खूपच निराशाजनक ठरला आहे. यासोबत पाकिस्तानच्या संघामध्येही (Team Pakistan) काही आलबेल नाहीये असचं दिसत आहे. दुसरीकडे कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यातील दुरावा देखील आणखी वाढलेला दिसत आहे. हे सगळं नाटक एकदिवसीय वर्ल्डकपच्या मध्यावर घडत आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या खराब प्रदर्शनानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरून दूर केलं जाण्याची शक्यता असताना, त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आलं आहे. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ (zaka ashraf) यांनी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आणून खळबळ उडवून दिली आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफने दावा केला होता की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी कर्णधार बाबर आझम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी बाबरच्या कॉल किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र, रशीद लतीफच्या दाव्यांना उत्तर देताना अश्रफ यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्य सांगितलं आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने माझ्याशी कधीही थेट संपर्क साधला नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी म्हटलं आहे. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची खराब कामगिरी सुरूच आहे. दुसरीकडे संघातील खेळाडूंना गेल्या काही महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही, अशीही माहिती समोर आली होती. त्यातच पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक रशीद लतीफ याने शनिवारी दावा केला होता की झका अश्रफ यांनी बाबर आझमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर झका अश्रफ यांनी बाबर आझमसोबतचे चॅट समोर आणून खरं काय ते सांगितलं आहे.
Gautam Gambhir : भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भडकवल्यावर गप्प बसत नाही. मग ते खेळाचे मैदान असो की अन्य कोणतीही जागा. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा गौतम गंभीर त्याच्या तिखट प्रतिक्रियेसाठीही ओळखला जातो. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी...
AUS vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 37 वर्षीय सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
No officials welcome for Pakistani players : वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांच्या (Australia vs Pakistan Test) मालिकेसाठी दाखल झाला आहे. बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर नवीन कर्णधार शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखालील संघ...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
अश्रफ यांनी म्हटलं की, ‘त्याने (लतीफ) सांगितले की मी बाबरचे फोन उचलत नाही. त्याने मला कधीही फोन केला नाही. संघाच्या कर्णधाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलणे आवश्यक आहे.’ बाबर आझमने फोन केल्याच्या बातम्या फेटाळून लावत अश्रफने व्हॉट्सअॅप चॅटच समोर आणले. हे व्हॉट्सअॅप चॅट बाबर आझम आणि पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर यांच्यातील होते.
काय आहे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये?
या चॅटमध्ये नसीर बाबर आझमला प्रश्न विचारताना दिसत आहे. ‘बाबर, टीव्ही आणि सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की तू अध्यक्षांना फोन करत आहे आणि ते उत्तर देत नाहीत. तू त्यांना अलीकडेच फोन केला होतास का?’, असा सवाल नसीर यांनी विचारला. याला उत्तर देताना बाबरने, ‘सलाम सलमान भाई, मी सरांना कोणताही फोन केलेला नाही,’ असं म्हटलं आहे.
Shameful act done by @ARYNEWSOFFICIAL by leaking Babar Azam private WhatsApp messages on national tv. I agree on the manager conflict of interest bit but doing this is utter shameful act expected better from Mr Waseem badmi.@WaseemBadamipic.twitter.com/6Y0chDPXjH
दरम्यान, बाबर आझमने पीसीबी प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. मात्र हे चॅट सार्वजनिक करण्यासाठी बाबर आझमकडून परवानगी घेण्यात आली होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.