Virat Kohli On Social Media : टीम इंडियाचा रनमशिन म्हणजेच विराट कोहली (Virat Kohli) नेहमी मीडियापासून लांब असल्याचं दिसतो. तर सोशल माडियावर (Social Media) देखील विराट अॅक्टिव नसल्याचं दिसून येतं. अशातच आगामी वर्ल्ड कपमध्ये विराटची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकायचा असेल तर विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणं गरजेचं आहे. अशातच आता सोशल मीडियावर देखील विराट कोहलीची चर्चा होताना दिसत आहे. त्यावर आता विराट कोहलीने ट्रोल करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.
नेमकं काय म्हणाला विराट कोहली?
मला आठवतं की 2011 च्या विश्वचषकादरम्यान (World Cup 2011) सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे. मला माहित आहे की विश्वचषक जिंकण्यासाठी अपेक्षा आहेत. लोकांच्या भावना, उत्साह, परंतु हे जाणून घ्यायला हवं की खेळाडूंना इतर सर्वांपेक्षा जिंकण्य़ाची इच्छा जास्त असते. प्रत्येकाला वाटतं, अनेकांच्या भावना असतात, की आपण वर्ल्ड कप जिंकावा, पण एका खेळाडूपेक्षा जास्त या भावना कोणीही समजू शकत नाही. मी सध्या त्या जागी योग्य माणूस असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे.
12 वर्षापूर्वी म्हणजेच 2011 साली ज्यावेळी भारतात वर्ल्ड कप खेळवला जात होता. त्यावेळी प्रेशर किती होतं. याचा अंदाज येणं खूप अवघड आहे. मी त्यावेळी 23 वर्षांचा होतो. आम्ही जिथं जिथं जात होतो, तिथं फक्त लोकं वर्ल्ड कपविषयी बोलायची. वर्ल्ड कप जिंका, असं लोकं म्हणत होती. त्यावेळी आमच्या सिनियर खेळाडूंवर देखील खुप प्रेशर होतं, असं विराट म्हणतो.
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
Virat Kohli Fans Slams Gautam Gambhir: भारतात सुरु होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून या स्पर्धेसाठी सर्वच देशांनी आपल्या...
New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये...
Virat Kohli said, “I know the expectations are there to win the World Cup. The emotions of the people, the excitement, but please know that no one wants to win more than the players”. pic.twitter.com/SnhuES8NEB
दरम्यान, संघातील सिनियर खेळाडूंचा रोल महत्त्वाचा असतो. संघातील सिनियर खेळाडू प्रेशर सांभाळण्याचं काम करतात. 2011 च्या वर्ल्ड कपवेळी देखील सिनियर खेळाडूंनी परिस्थिती सांभाळली. त्यानंतर जे विजयाचं सुख होतं, ते वेगळ्या प्रकारचं होतं. त्याच एक मॅजिक होतं, असं विराट कोहली म्हणतो.