Virat Kohli Dance Video : टीम इंडियासाठी महत्त्वाचा असलेला भारत आणि नेपाळ (IND vs NEP) यांच्यातील सामना सध्या श्रीलंकेत खेळवला जात आहे. आशिया कप स्पर्धेतील 5 वा सामना टीम इंडिया जिंकेल यात काही शंका नाही. मात्र, टीम इंडियाच्या रस्त्यात काटा बनू शकतो पाऊस… आजच्या सामन्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशातच टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्याचं दिसून आलं होतं. नेपाळ संघाची पहिली विकेट 10 व्या ओव्हरमध्ये पडली. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच संतापला होता. मात्र, दुसरीकडे टीम इंडियाचा किंग कोहली (Virat Kohli) मात्र, आपल्याच छुंदीत असल्याचं दिसून आलं होतं.
आजच्या सामन्यादरम्यान एक अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं. त्या दृश्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यादरम्यान एका महिला चाहत्याच्या खास विनंतीवर डान्स (Dance Video) करताना दिसला आणि त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. आशिया कपपूर्वी टीम इंडियाचा विराट कोहलीने हार्दिक पांड्याची माकडचेष्ठा केली होती. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली एका नेपाळी गाण्यावर ठुमके लगावताना दिसतोय.
भारत आणि नेपाळ यांच्यात सामना सुरू होता. भारताला पहिल्या विकेटची गरज होती. त्यावेळी कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन प्रत्येक ओव्हरनंतर वाढत होतं. त्यावेळी रोहित शर्मा फिल्डिंग लावण्यात व्यस्थ होता. तर दुसरीकडे विराट कोहलीची चांगलीच मज्जा सुरू होती. स्टेडियममध्ये नेपाळी गाणं वाजत असताना एका महिलेने विराटला डान्स करण्याची विनंती केली. त्यावेळी विराटने देखील तिच्या विनंतीला मान देत ब्रेक डान्स करून दाखवला.
मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund) मराठी (Marathi) महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित," असा इशारा त्यांनी...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
Buddhist Family Ganpati Statue At Home Navi Mumbai Viral Video: गणपती बसवला म्हणून प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांना काही वर्षांपूर्वी स्वधर्मीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. असाच काहीसा प्रकार यंदा नवी मुंबईमधील नेरुळमध्ये घडला आहे. बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये गणपतीची...
दरम्यान, कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांच्या चांगल्या सुरूवातीनंतर टीम इंडियाचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जडेजा याने जादू दाखवली अन् तीन विकेट पारड्यात पाडल्या. तर शार्दुल ठाकूरने सलामी जोडी फोडली होती. तर सिराजने दुसऱ्या स्पेलवर दोन विकेट घेतल्या अन् सामना भारताच्या बाजूने झुकवला.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.