Virat Kohli, Fastest to Reach 13000 ODI Runs : एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) श्रीलंकेत दाखल झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. गत एशिया कप स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यापूर्वीच गाशा गुंडाळावा लागला होता. पण यावेळी रोहितसेना दमदार कामगिरी करेल असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असून क्रिकेट चाहत्यांचं टीम इंडियाच्या कामगिरीवर लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवरही सर्वांचं लक्ष असेल आणि याला कारणही तसंच आहे.
विराट कोहली रचणार इतिहास भारताचा माजी कर्णधार आणि हुकमी फलंदाज विराट कोहली एशिया कप 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. यावेळी त्याच्याकडे इतिहास रचण्याची संधी असेल. विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडणार का याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं असेल. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 13000 हजार धावा करणारा फलंदाज ठरू शकणार आहे.
सचिन तेंडुलकर टॉपवर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 275 सामन्यात तब्बल 12898 धावा केल्या आहेत. यात त्याने 40 वेळा नाबाद खेळी केली आहे. तर 46 शतकं त्याच्या नावावर जमा आहेत. आता 2 सप्टेंबरला एशिया कप स्पर्धेत विराटने 102 धावा केल्यास तर तो सचिन तेंडुलकरच्या एक पाऊल पुढे जाणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 13000 धावा करण्याचा विक्रम आहे.
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकफिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरू न शकलेला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने गुरुवारी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. विश्वचषक संघातील बदलांचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.अक्षरला...
World Cup 2023 Cricket History: एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंविरुद्धच्या सामन्याने 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दीड महिने चालणारी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार असल्याने पुढील 45 दिवस भारतात क्रिकेट हा...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
विराटला मोठी संधी विराटने एकदिवीस क्रिकेटमध्ये 265 इनिंगमध्ये 12898 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरला 13 हजार धावा करण्यासाठी 321 इनिंग खेळाव्या लागल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने 341 इनिंगमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला होता. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने 363 इनिंगमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या सर्वांपेक्षा विराट कोहलीला अगदी कमी इनिंगमध्ये हा विक्रम करण्याची संधी आहे.
एशिया कपसाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा