RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं योगदान फार मोठं आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत वहिदा रहमान यांचं कौतुक केलंय. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? पाहुया…
काय म्हणाले राज ठाकरे?
वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या ‘सीआयडी’ सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. स्वतःचं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी वहिदा रहमान यांचं कौतुक केलंय.
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Sushama Andhare On Devendra Fadnavis : जामिनावर असलेले नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार गटासोबत (NCP Ajit Pawar) आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना विरोध केला....
नागपूर : दिशा सालियन प्रकरणात ( Disha salian case) एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्यात आलीये. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करणं म्हणजे शिळ्या...
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप...
MNS Angry On Troller: सोशल मीडियावर राजकीय ट्रोलिंग आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आयटी विंग आज सक्रीय आहे. मात्र कधीतरी अगदी टोकाची टीका झाल्यानंतर परस्परविरोधी पक्ष एकमेकांवर सोशल मीडियावरच वाद घालू लागतात. तर कधीतरी एखाद्या ठराविक...
नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session Nagpur) उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी...
सोलापूर : जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल शाह (Rahul Shah) यांच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. श्री संत दामाजी...
वहिदा रहमान ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या ‘सीआयडी’ सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही जे निवडता,… pic.twitter.com/h1VsAKqcUE
अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अर्थात वहिदाजीच नाहीत तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो. वहिदाजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतफे मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.