Rohit Sharma Reaction On Sachin Tendulkar Statue In Wankhade: भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 33 वा सामना खेळवला जात आहे. वर्ल्ड कप 2011 च्या ऐतिसाहिक अंतिम सामन्यानंतर भारत आणि श्रीलंका पहिल्यादाच मुंबईल वानखेडेच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. भारताने 2011 साली 1983 नंतर दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केलेल्या सामन्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ या मैदानामध्ये सामना खेळणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले असून कसून सराव करत आहेत. दरम्यान कालच या मैदानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या विशेष पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थित या पुतळण्याचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी सचिनही उपस्थित होता. वानखेडेवरील या पुतळ्याची सोशल मीडियावर चर्चा असतानाच काल भारत श्रीलंका सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला या पुतळ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून रोहित शर्माने अगदी खास शैलीत या प्रश्नाला उत्तर दिलं.
आधी गोंधळून गेला
आज वानखेडेच्या मैदानामध्ये एका फलंदाजाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्या पुतळ्याची स्टेप आणि तुझी फलंदाजीची शैली यामधील साम्य वगैरेबद्दल काय सांगशील? असा प्रश्न एका पत्रकाराने रोहितला विचारला. रोहितला एवढ्या फिरवून हा प्रश्न विचारण्यात आला की त्याला पहिल्यांदा हा प्रश्न समजलाच नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीने सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यासंदर्भात विचारत आहे असं सांगावं लागलं. त्यावेळेस रोहितने पुतळ्याबद्दल बोलण्यास सुरुवात केली.
हसू अनावर…
“सरावासाठी पोहोचलो तेव्हा पाहिला आम्ही तो पुतळा. मात्र सरावात व्यस्त असल्याने तो पुतळा जवळून पाहता आला नाही. आमच्या मीडिया मॅनेजरने पत्रकार परिषद उशीराने सुरु केली. त्यामुळे फार जवळून पाहता आला नाही आम्हाला हा पुतळा. आम्ही सराव केला. मी फलंदाजीचा सराव करुन इथे आलो आहे. आम्हाला हा पुतळा जवळून पाहण्याची संधी मिळालेली नाही. पण ती मिळेल लवकरच. मी अजून ती स्टेप कोणती आहे पुतळ्याची ते ही पाहिलेलं नाही. मला तो कोणता शॉट आहे हे सुद्धा ठाऊक नाही,” असं म्हणत रोहितने इकडे तिकडे पाहिलं असता एका सहकाऱ्याने ‘स्ट्रेट लॉफ्टेड शॉर्ट आहे’ असं म्हटलं. ‘हा स्ट्रेट लॉफ्टेड शॉर्ट आहे तो,’ असं रोहित म्हणाला आणि थांबला.
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
चेहरा2 तासांपूर्वीकॉपी लिंकबुधवार, 6 नोव्हेंबर रोजी, लिजेंड्स क्रिकेट लीग 2023 च्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात वादावादी झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, गौतम गंभीरने श्रीशांतला काय म्हटले...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
Indian Cricket Team : वनडे वर्ल्ड कप संपताच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू झाली आहे, जून महिन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं (T20 World Cup 2024 Timetable) जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू होण्यास फारसा...
त्यानंतर पुढे काय बोलावं या पुतळ्याबद्दल अजून हे कळालं नाही आणि तो हसून, “आता अजून काय बोलू मी की स्ट्रेट लॉफ्टेड शॉर्टचा पुतळा बनवला आहे,” असं म्हणाला आणि अधिक मोठ्याने इकडे तिकडे पाहत हसू लागला. रोहितचा हा गोंधळ पाहून सर्वच उपस्थित पत्रकार हसू लागले अन् प्रेस कॉन्फरन्सच्या हॉलमध्ये एकच हशा पिकला.