Mohammed Shami Wife Hasin Jahan On India Lost World Cup 2023: वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर भारतीय चाहते निराश झाले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यासारख्या खेळाडूंना रविवारी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायलन 6 विकेट्सने जिंकल्यानंतर मैदानातच अश्रू अनावर झाले. भारताच्या या अनपेक्षित पराभवामुळे अनेकांना धक्का बसला असून त्यामधून सावरण्याचा प्रयत्न खेळाडूंबरोबरच चाहतेही करत आहेत. दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये भन्नाट गोलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा देणारा मोहम्मद शामीही मान खाली घालूनच अंतिम सामन्यानंतर मैदानातून बाहेर पडला. आता मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँने सोशल मीडियावरुन एक पोस्ट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
शमीच्या खासगी आयुष्यात गोंधळ
शमीचं प्रोफेशनल लाईफ जितकं भन्नाट सुरु आहे त्या उलट त्याच्या खासगी आयुष्यामध्ये गोंधळ सुरु आहे. मोहम्मद शामी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ या दोघांमध्ये झालेला वाद हा जगजाहीर आहे. दोघांमध्येही मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे. दोघांमध्ये सध्या कायदेशीर वाद सुरु आहे मात्र या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. मात्र दोघेही एकत्र न राहता वेगवेगळे राहतात. वर्ल्ड कपदरम्यानही अनेकदा हसीन जहाँने मोहम्मद शमीवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. मात्र पराभवानंतर हसीन जहाँने केलेली पोस्ट चर्चेत आहे.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी...
वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची...
Company Decision After India World Cup loss to Australia: भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. हा पराभव खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात रडू आलं...
Mohammed Shami Struggle: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) स्पर्धेनंतर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट सिलेक्शनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शमीने एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयसीसी विश्वचषकात मोहम्मद शमीला उशीराने संधी देण्यात आली. पण...
Suryakumar Yadav First Press Conference As Captain: वर्ल्ड कप 2023 संपल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. कर्णधार म्हणून सूर्यकुमारची ही पहिलीच पत्रकार...
भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर हसीन जहाँने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हसीन जहाँ फार उदास दिसत आहे. बॅकग्राऊण्डला एका चित्रपटाचा संवाद ऐकू येत असून हसीन जहाँ आपल्या भावना या संवादातील शब्दांमधूनच व्यक्त करत आहे. “कितीही दु:ख येवो. कितीही संकटे येवोत. कितीही चढ उतार आले तरी शेवटी चांगले लोक नक्कीच जिंकतात,” असं हसीन जहाँने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. ‘कितने भी दुख आएं, कितने भी गम आएं, कितनी ऊंचाई आए और कितनी भी निचाई आए, आखिर में अच्छे लोग जरूर जीतते हैं,’ या ओळी हसीन जहाँच्या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत.
मोदींनी शमीला मारली मिठी
भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना धीर दिला. मोदींचा भारतीय ड्रेसिंग रुममधील फोटो मोहम्मद शमीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केला. शमीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी शमीला मिठी मारताना दिसत आहेत. मोदी कौतुकाने शमीला शब्बासकी देतानाच त्याला धीर देत असल्याचं फोटोत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, “दुर्देवाने कालचा दिवस आमचा नव्हता. संपूर्ण स्पर्धेमध्ये मला आणि आपल्या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे मी आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु” असं शमीने म्हटलं आहे.
भारताचा 6 विकेट्सने पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघ 6 व्यांदा विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, अॅशेज आणि टी-20 वर्ल्ड कपही जिंकला आहे.