Defending Champions England Condition In World Cup: वर्ल्ड कप 2023 जिंकण्यासाठी सर्वात मजबूत दावेदार मानलेल्या काही संघांची फेफे उडाल्याचं चित्र मागील काही आठवड्यांमध्ये स्पर्धा सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. आधी रुळावरुन घसरलेला ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेत आता स्थिरावला असून अव्वल 4 मध्ये असला तरी यंदा इंग्लंडच्या संघासाठी वर्ल्ड कप अगदी भयान स्वप्न असल्याप्रमाणे ठरत आहे. इंग्लंडच्या संघाची अवस्था पाहून यांनीच खरोखर क्रिकेटचा शोध लावला का अशी अवस्था निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींगमध्येही सुमार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या संघातील मैदानातील कामगिरीमुळे ते टीकेचे धनी ठरत असताना हे कमी म्हणून की काय इतर संघही या विद्यमान जग्गजेत्या संघाला ट्रोल करु लागले आहेत. याच ट्रोलिंगचा एक भाग म्हणून एका क्रिकेट बोर्डाने तर इंग्लंडचा संघ एवढा वाईट पद्धतीने खेळत आहे की त्यांनी आमच्याबरोबर गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी यावं अशी ऑफर दिली आहे.
पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे विद्यमान जग्गजेता संघ
सध्या इंग्लंडचं संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. इंग्लंडने आतापर्यंत वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये 6 सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. इंग्लंडला अगदी अफगाणिस्ताननेही पराभूत केलं असून त्यांनी एकूण 5 सामने गमावले आहेत. इंग्लंड सेमीफायनल्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता अगदी 1 टक्का इतकी आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वर्ल्ड कप 2023 च्या साखळी फेरीमधील अव्वल 7 संघ पात्र ठरणार असल्याने टॉप 7 मध्ये राहण्यासाठी इंग्लंडचा प्रयत्न असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची आणि चाहत्यांची फार मोठी निराशा झाली. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अंतिम क्षणी पराभूत झाला तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजही पार करु शकला नाही. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ भिडला असता भारताने...
Ravi Shastri On PM Modi Dressing Room Visit: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताला मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून देश सावरत आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा शेवटचा सामना रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी...
वर्ल्डकपमधील पराभव भारतीय संघाच्या फार जिव्हारी लागला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र गंडला आणि ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून पराभव करत करोडो भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा पाडली. भारताची कामगिरी पाहता यावेळी विश्वविजेता होईल याची...
Company Decision After India World Cup loss to Australia: भारतीय संघाचा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. हा पराभव खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही जिव्हारी लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना मैदानात रडू आलं...
Mohammed Shami Struggle: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) स्पर्धेनंतर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट सिलेक्शनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शमीने एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयसीसी विश्वचषकात मोहम्मद शमीला उशीराने संधी देण्यात आली. पण...
Suryakumar Yadav First Press Conference As Captain: वर्ल्ड कप 2023 संपल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. कर्णधार म्हणून सूर्यकुमारची ही पहिलीच पत्रकार...
Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: भारतीय संघाचा वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात अनपेक्षितरित्या पराभव झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसांमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळवली जाणार आहे. या मालिकेला सुरुवात...
Rohit Sharma Future: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तिसऱ्यांचा वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करता आली नाही. गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमममध्ये झालेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने यजमान भारताला 6 विकेट्स आणि 7 ओव्हर राखून पराभूत केलं. या पराभवाचा मोठा धक्का...
World Cup 2023 Final Suryakumar Slow Innings Slams Rohit Sharma: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामन्यात भारतीय संघ का पराभूत झाला यासंदर्भातील विश्लेषणांना उधाण आलं आहे. सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात कच खाल्ली. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या...
Akhilesh Yadav On World Cup 2023 Final: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. भारतावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवल्याने भारतीय चाहते नाराज झाले आहेत. अगदी क्रिकेट चाहत्यांपासून राजकीय वर्तुळामध्येही या पराभवाची चर्चा...
इंग्लंडचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असतानाच आयर्लंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंडला खोचक पद्धतीने एक ऑफर दिली आहे. “प्रिय, इंग्लिश क्रिकेट बोर्ड, खेळपट्ट्यासंदर्भात सध्या तुम्हाला बऱ्याच अडचणी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. 2024 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रता फेरीआधी सराव व्हावा म्हणून रेकजाविकमध्ये 3 सामन्यांची मालिका खेळण्याची आम्ही तुम्हाला सार्वजनिक ऑफर देत आहोत,” असं म्हणत थेट क्रिकेट सामने खेळण्याचं चॅलेंज दिलं आहे.
2060 चा वर्ल्ड कप जिंकण्याची आमची इच्छा
“अलीकडे आमच्या आयरिश चुलत भावांविरुद्ध तुम्ही खेळलात. त्यांच्या विरुद्ध तुम्ही क्रिकेट विश्वचषकासाठी सराव म्हणून तुमचा ब आणि क संघ खेळला होता. आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमचा अ दर्जाचा संघ आमच्याविरुद्ध खेळण्यासाठी घेऊन याल. आम्ही क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करत असलेला देश आहोत. अजून आम्ही क्रिकेटमध्ये फार लहान असलो तरी 2060 चा वर्ल्ड कप (सॅल्मन फिशिंगचा वर्ल्ड कप) जिंकण्याची महत्त्वाकांक्षा आम्ही उराशी बाळगली आहे,” असं या पोस्टच्या दुसऱ्या परिच्छेदात म्हटलं आहे. “तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. तुमचीच गंमतीदार आइसलँडिक क्रिकेट असोसिएशन”, असं म्हणत पत्राचा शेवट करण्यात आला आहे. तुम्हीच पाहा ही पोस्ट…
We have noticed your recent problems on the pitch. We wish to extend to you a public offer to play a three match warm-up series in Reykjavík in advance of your participation in the Champions Trophy qualifiers in 2024.