औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, या घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आजपासून तीन दिवस साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण हे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता गावागावात पाहायला मिळत आहे. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत समोर आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. या उपोषणात गावातील तरुण, वृद्ध आणि महिला सहभागी होताना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण थांबून त्याच ठिकाणी अमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.
Nitin Gadkari on Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरला आहे. आधी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील (Jalana News) मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. त्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरमध्ये आरक्षण...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
मुंबई28 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा वाद शांत झाल्यामुळे सरकारचा जीव भांड्यात पडला. पण आता सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमचे प्रश्न संवादाने सुटतील असा विश्वास आहे....
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात बोलताना म्हटले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील मराठा...
छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल 16 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरीता अंतरवाली सराटी येथून...
नांदेड30 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सरकारविरोधात मराठा समाजाचा रोष अजूनही कमी झालेला दिसत नाही. आज नांदेडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यालाल मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.गिरीश महाजन हे...
नांदेड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आंदोलनाची धग अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा ताफा नांदेडमध्ये (Nanded) बसकल मराठा समाजाकडून अडवण्यात आला....
औरंगाबाद: शहरात आयोजित करण्यात आलेली मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. दरम्यान, या...
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद:</strong> शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. तर, मंत्र्यांनी येऊन या...
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय... या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव महसुली विभागाच्या नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
औरंगाबाद : शहरात तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे या बैठकीची प्रशासनाकडून गेल्या आठवड्याभरापासून जोरदार तयारी सुरू होती. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत होती....
औरंगाबाद : तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात (Marathwada) मंत्रीमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे संपूर्ण सरकार आज औरंगाबाद शहरात असणार आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार...
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत असलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून जखमी केले. त्याचा गंगापूर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत. तसेच, आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याऐवजी तात्काळ निलंबणाची कारवाई करण्यात यावी.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजप आघाडीचेच सरकार असल्याने संसदेत अध्यादेश काढून निर्णय घेण्यात यावा. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचे कारण सांगून समाजाची फसवणूक करू नये.
मराठा समाजातील युवकांवर गंगापूर तालुक्यातील कायगाव आंदोलनासह, आंतरवली सराटी आणि राज्यात इतर ठिकाणी दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
बंदला जिल्हाभरात प्रतिसाद
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तर काही ठिकाणी साखळी उपोषणसुद्धा करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरात सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.