Maharashtra politics: मागील काही दिवसांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजप नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका होतांना दिसत आहे. तर अशीच काही टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करत केली होती. त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील ट्वीट करून दिली आहे. तसेच गप्पा काय झोडता? महापालिका निवडणूक लावा, असेही सुनावले आहे.
भाजपमध्ये राम उरला नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले की, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत असल्याचं बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या टीकेला आता दानवे यांनी उत्तर दिले आहे.
मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य) लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यात उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे. अमोल हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे...
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांनी ओबीसी (OBC) बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असुन असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिले आहे....
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यात BMC अधिकारी व राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे व नाणी देण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात केला आहे. यामुळे हे अधिकारी व राजकारणी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.ईडीच्या आरोपपत्रानुसार,...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी 28 लाख लोकांना पैसे देवून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः विधान...
मुंबई: आमदार अपात्रताप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अॅफेडेव्हिट सादर केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी...
रत्नागिरीएका तासापूर्वीकॉपी लिंकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत यांच्या भावाने व्हॉट्सअपला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे पेव फुटले आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सामंत यांच्यासोबतच राजकारणात आले होते....
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटातील 3 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. हे तिघेही मुंबईच्या जोगेश्वरी भागातील सक्रीय पदाधिकारी आहेत. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसल्याची चर्चा आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या प्रभाग क्रमांक 73 चे...
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA Disqualification Case) सोमवारी, 25 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा...
Chandrakant Khaire Secret Blast : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षातील अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकामागून एक गौप्यस्फोट आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत...
नागपूर : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या पक्षात दम राहिला नाही. म्हणून त्यांना बाहेरुन लोक आणावे लागतात, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. ते नागपुरात (Nagpur) बोलत...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.शिवसेना नसेल तर एनडीए शून्यआज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी...
दरम्यान. बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, “ज्या माणसाकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अशा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची इतकी वाट तुम्हाला बावनकुळे यांना पहावी लागते, किती ती आतुरता तुमची? याचे कारण एकच. हा आमचा नेता आजही तितकाच बलशाली आहे. 2024 च्या गप्पा काय झोडता? आपल्या क्षमतांवर एवढाच दृढ विश्वास असेल तर महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा. लोक कोणाच्या बाजूने कौल देतात ते…” असे दानवे म्हणाले.
ज्या माणसाकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अश्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची इतकी वाट तुम्हाला पहावी लागते, @cbawankule जी. किती ती आतुरता तुमची? याचे कारण एकच. हा आमचा नेता आजही तितकाच बलशाली आहे! २०२४ च्या गप्पा काय झोडता? आपल्या क्षमतांवर एवढाच दृढ विश्वास असेल तर… https://t.co/VngIRlzpGC
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?… तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. तर देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय, असे बावनकुळे म्हणाले.
ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते @uddhavthackeray म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे.
राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या…