ABP C Voter Survey On One Nation One Election: देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनं (Central Government) ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत (One Nation, One Election) उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस (Congress), आप (AAP) आणि विरोधी आघाडी इंडियातील (I.N.D.I.A Alliance) इतर अनेक पक्षांनी या मुद्द्यावर विरोध दर्शवला आहे. भाजप (BJP), बीजेडी (BJD), एआयएडीएमकेसह अनेक पक्ष त्यांच्या समर्थनात आहेत.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लोकसभा (Lok Sabha Elections 2024) आणि राज्य विधानसभा (State Assembly) आणि स्थानिक स्वराज्य संस्था (Local Body Election) यांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या शक्यतेचा विचार करेल आणि यासंदर्भात शिफारसी देईल. या मुद्द्यावर देशातील लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी संपूर्ण देशभरात सर्वेक्षण केलं आहे. जाणून घेऊयात, या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय सांगतोय, त्याबाबत सविस्तर…
Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी राहिला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपचा (BJP) तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी...
मुंबई (Mumbai) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या...
भंडारा: मराठा आरक्षणाच्या (Reservation) मुद्दयावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्याला आरक्षणाचे अधिकारच नाही, हे त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे जे दिल्लीत मुजरा करायला जातात, त्यांना...
औरंगाबाद : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha-Assembly Elections) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौर वाढले असून, दिल्लीतील नेत्यांचे देखील राज्यात सतत दौरे होतांना दिसत आहे. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे 16 सप्टेंबर...
मध्य प्रदेश: भाजप (BJP) आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची (I.N.D.I.A. Alliance) मूठ बांधली. पाटणा, बंगळुरु, मुंबईनंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक (Opposition Meeting) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये...
नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले. तर, अनेकांच्या वेतनात, उत्पन्नात घट झाली. मात्र, दुसरीकडे राजकीय पक्षांच्या देणगीत वाढ झाली. 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर रोजगार गमावल्यामुळे...
या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं आहे की, एवढ्या मोठ्या देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ लागू होऊ शकतं का? या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 59 टक्के लोकांनी उत्तर दिलं की, होय, एवढ्या मोठ्या देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ लागू केलं जाऊ शकतं. तर 35 टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलं आहे. तर, याबाबत काहीच सांगू शकत नाही, असं 6 टक्के लोकांनी सांगितलं आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ एवढ्या मोठ्या देशात लागू केलं जाऊ शकतं?
हो : 59 टक्के नाही : 35 टक्के काहीच सांगू शकत नाही : 6 टक्के
टीप: सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी संपूर्ण देशभरात हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 4 हजार 182 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. शनिवारपासून आज दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. सर्वांचे निकाल पूर्णपणे जनतेशी बोलून आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. त्यामुळे एबीपी न्यूज यातून कोणताही दावा करत नाही.