INDIA alliance Mumbai meeting : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचं वाटप करण्याचा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. 2019 चे निवडणूक निकाल हा निकष ठरवून हा रनर अप फॉर्म्युला समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे रनर अप फॉर्म्युला?
या फॉर्म्युल्यानुसार 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर तेच राजकीय पक्ष पुन्हा निवडणूक लढतील. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार, ती जागा त्या पक्षाला मिळेल. तर, ज्या जागांवर गेल्यावेळी ज्या राजकीय पक्षाला दुस-या क्रमांकाची मतं मिळाली असतील, ती जागाही तोच पक्ष लढवेल. या रनर अप फॉर्म्युल्यावर इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत विचारविनिमय होणार आहे. त्यानंतर या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल, असं सूत्रांनी सांगितले. हा रनरअप फॉर्म्युला लागू केला, तर कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळू शकतात हे देखील विचारात घेण्यात आलयं.
2019 मध्ये काँग्रेसचे 422 उमेदवार रिंगणात होते. 19.7 टक्के मतांसह काँग्रेसचे 52 खासदार विजयी झाले. 209 जागांवर काँग्रेस उमेदवारांना दुस-या क्रमांकाची मतं मिळाली. रनर अप फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसच्या वाट्याला 261 जागा मिळतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 41 जागा मिळतील. उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीला 36 जागा मिळतील. मात्र, हा फॉर्म्युला काही राज्यांमध्ये धक्कादायक ठरणार आहे. कारण बिहारमध्ये 16 खासदार असलेल्या नीतीश कुमारांच्या जेडीयूला 17 जागाच लढवता येतील. तर एकही खासदार नसलेल्या लालू यादवांच्या आरजेडीला 19 जागांवर उमेदवार उभे करता येतील
मुंबई: आमदार अपात्रताप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अॅफेडेव्हिट सादर केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी...
रत्नागिरीएका तासापूर्वीकॉपी लिंकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत यांच्या भावाने व्हॉट्सअपला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे पेव फुटले आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सामंत यांच्यासोबतच राजकारणात आले होते....
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा...
Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही सदावर्तेंनी केलं आहे. यवतमाळमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये...
Political News : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र केले आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या...
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेच्या कारवाईस विधानसभा अध्यक्षांकडून (Maharashtra Assembly Speaker) दिरंगाई होत असल्याच आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) सातत्याने केला जात आहे. कोणत्या आधारावर घानातील राष्ट्रकुल संसदीय परिषदेला विधानसभा अध्यक्ष उपस्थित राहणार? असा...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
रनर अप फॉर्म्युला वापरला तर महाराष्ट्रात जागावाटपाचं चित्र कसं असेल? महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, तर 3 जागी शिवसेना उमेदवार दुस-या स्थानी होते. राष्ट्रवादीचे 4 खासदार विजयी झाले, तर 15 जागी राष्ट्रवादी उमेदवार दुस-या जागी होते. याचाच अर्थ शिवसेनेच्या वाट्याला 21, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 19 जागा येतील. सध्या राज्यात केवळ एकच खासदार असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला केवळ 8 जागा येतील हा रनर अप फॉर्म्युला अनेक राजकीय पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष तसंच पीडीपीसारख्या काही राजकीय पक्षांना त्याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारख्या बड्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फारच कमी जागा येतील. त्यामुळं जागावाटपाचा हा फॉर्म्युला सगळ्यांनाच मान्य होईल का? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.